पोलिस भरती सराव पेपर क्र. 18 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test 18

पोलिस भरती सराव पेपर क्र. 18 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test – 18

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 18: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti Exam paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Exam  Paper – 18

Pos.NameScore
1Pranav Anil Nikam52 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
1

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 18

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 18

1 / 25

दीपिका कुमारी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

2 / 25

संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद..... मध्ये नमूद आहे?

3 / 25

समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

4 / 25

'ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य' महाराष्ट्रात कोठे आहे?

5 / 25

भारतातील ग्रँड ओल्ड मॅन.....हे होते?

6 / 25

कर्क रेखा खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात जात नाही?

7 / 25

भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे?

8 / 25

ICC पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२४ कोठे पार पडली?

9 / 25

पचनक्रियेत मदत व्हावी म्हणून पोटात स्त्रवले जाणारे आम्ल कोणते आहे?

10 / 25

भारतात कोणत्या ठिकाणी 'जारवा' जनजाति आढळते?

11 / 25

संयुक्त राष्ट्रातील सामाजिक आयोगाच्या ६२ व्या सत्राचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आले आहे?

12 / 25

थॉमस अल्वा एडिसन हे एक प्रसिद्ध....होते?

13 / 25

स्वर्णसिंग कमिटीच्या शिफारशीनुसार 1976 मध्ये 42 व्या दुरुस्तीद्वारे..... या बाबीला घटनेत समाविष्ट केले आहे?

14 / 25

'हँगिंग गार्डन्स' हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे?

15 / 25

महाराष्ट्र मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत वित्तीय सहाय्यासाठी लक्षित शेतकरी गट ……….. हा आहे .

16 / 25

पिकलेले फळ खाली पडले. वाक्यातील विशेषण ओळखा?

17 / 25

महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा?

18 / 25

देवाज्ञा होणे म्हणजे.......?

19 / 25

‘अर्धचंद्र मिळणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ काय होईल ?

20 / 25

महात्मा गांधी तंटामुक्ती ग्रामपंचायतीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे?

21 / 25

राजा राम मोहन रॉय यांना सतीप्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरल ने पाठिंबा दिला होता?

22 / 25

किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?

23 / 25

1 ते 100 पर्यंतच्या संख्यात एक हा अंक किती वेळा येतो?

24 / 25

भारतातील कोणत्या राज्यात कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा या सर्व नद्या प्रवाहित आहेत?

25 / 25

जगातील सगळ्यात जास्त जंगली म्हशींची संख्या.... इथे आहे?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 15

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 16

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 17

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment