पोलीस भरती सराव पेपर – 5 | Maharashtra Police Bharti Sarav Paper -5

पोलीस भरती सराव पेपर – 5 | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 5: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti question paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Sarav Paper – 5

Pos.NameScore
1Priya Limbare76 %
2Imran shah60 %
3rohidas40 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
3

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 5

1 / 25

नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

2 / 25

भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कधी केला होता ?

3 / 25

कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली?

4 / 25

राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात?

5 / 25

सातमाळा-अजिंठा डोंगरात......... लेण्या वसल्या आहेत?

6 / 25

कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कुठे आहे?

7 / 25

संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

8 / 25

महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात.............. मृदा विकसित झाली आहे?

9 / 25

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारतीय वायुसेनेने राबवलेले अभियान कोणते?

10 / 25

राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पदभार सांभाळतो?

11 / 25

औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते?

12 / 25

मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोठे आहे?

13 / 25

खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही?

14 / 25

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

15 / 25

सर मायकल गॅबोन यांचे निधन झाले. कोणत्या प्रसिद्ध चित्रपटात प्रोफेसर डंबलडोर ची भूमिका केली होती?

16 / 25

दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या सागरात भारताने उभारले आहे?

17 / 25

शनि शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी खालीलपैकी कोणी पुढाकार घेऊन आंदोलन केले होते?

18 / 25

कोणत्या वर्षी किल्लारी (लातूर) येथे भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती?

19 / 25

खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही?

20 / 25

नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला...... म्हणतात?

21 / 25

खालीलपैकी दक्षिण भारतातील कोणते ठिकाण हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे?

22 / 25

एस. विजयालक्ष्मी आणि निशा मोहिता कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

23 / 25

उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील खालीलपैकी जिल्हा कोणता?

24 / 25

हरिहरेश्वरला सुंदर......... आहे?

25 / 25

लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणास आहे?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment