पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 9 | Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 9 | Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti question paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Pos.NameScore
1rahul36 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
1

Maharashtra Police Bharti Practice paper - 9

Maharashtra Police Bharti Practice paper - 9

1 / 25

‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

2 / 25

खालीलपैकी कोणत्या देशात तमिळ ही प्रमुख भाषा आहे?

3 / 25

ऑस्कर पुरस्कार २०२३ मध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला ?

4 / 25

बुलढाणा जिल्ह्यातील बंजारा जमातीच्या बोली भाषेस काय म्हणतात?

5 / 25

कालिदास विश्वविद्यालय कोणत्या तालुक्यात आहे

6 / 25

उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला?

7 / 25

अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली?

8 / 25

सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे?

9 / 25

NCERT चे मुख्यालय _________ येथे आहे.

10 / 25

सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?
अ] कमी खर्चाची शेती ब] कमी वेळ लागतो क] जमिनीचा पोत सुधारतो

11 / 25

रंकाळा तलाव कोठे आहे?

12 / 25

शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा स्थापन झाली?

13 / 25

स्वतंत्र्य विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्यांवरून केली जात आहे?

14 / 25

अकोला जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांचा आश्रम......... येथे आहे?

15 / 25

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालु क्यांची संख्या किती?

16 / 25

आशिया खंडातील मेकांग(मीकांग) ही नदी खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही?

17 / 25

नागपूर जिल्ह्यातील......... हा पट्टा मॅगनीज च्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे?

18 / 25

रिती वर्तमान काळ असलेले वाक्य पुढीलपैकी कोणते.

19 / 25

किल्ला व वन्यप्राणी अभयारण्य असणारे अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण कोणते?

20 / 25

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दरगाह खालीलपैकी कोणत्या शहरात आहे.

21 / 25

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा........ हि नदी ठरविते?

22 / 25

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे सल्लागार कोण आहेत?

23 / 25

गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते?

24 / 25

खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?

25 / 25

महात्मा फुले चे जन्मगाव असलेले कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे.

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment