पोलीस भरती सराव पेपर – 8 | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

पोलीस भरती सराव पेपर – 8 | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti question paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Pos.NameScore
1SAKSHI40 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
1

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 8

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 8

1 / 25

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे?

2 / 25

मारुती सुझुकी ने आशियातील सर्वात मोठा वीस मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कुठे स्थापित केला आहे?

3 / 25

ऑस्कर २०२३ मध्ये कोणत्या भारतीय गीताला सर्वोत्कृष्ट सॉन्ग हा पुरस्कार मिळाला ?

4 / 25

भारताने प्राण्यांसाठी पहिली Covid-19 लस कोणत्या नावाने लॉन्च केली होती?

5 / 25

दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

6 / 25

आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले ?

7 / 25

'धन्वंतरी पुरस्कार ' कोणत्या क्षेत्रातील उल्ले खनीय कामगिरीसाठी दिला जातो ?

8 / 25

सुप्रसिद्ध ‘अमूल दूध’ उत्पादनाचे मुख्यालय गुजरात मध्ये कोणत्या ठिकाणी आहे ?

9 / 25

पैनगंगा नदी यवतमाळ जिल्ह्याच्या किती तालु क्यांच्या सीमेवरून वाहते?

10 / 25

भारतीय तटरक्षक दलाच्या 39 व्या कमांडर्स कॉन्फरन्सचे उद्घाटन कोणी केले आहे?

11 / 25

श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना अमरावती जिल्ह्यात कोणी केली?

12 / 25

"जोसेफ मॅझिनी चे चरित्र " ___________ यांनी लिहिले .

13 / 25

ऑस्कर २०२३ मध्ये मिशेल योह हिला कोणता पुरस्कार मिळाला?

14 / 25

NHAI ने ५ दिवसात किती किलोमीटरचा रस्ता तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले आहे?

15 / 25

महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?

16 / 25

वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे चालवणारी पहिली महिला कोण ठरली ?

17 / 25

खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडू ने एकाच वर्षी दोन मेडल पॅराऑलिंपिक स्पर्धेमध्ये पटकाविले ?

18 / 25

जगातील सर्वात मोठे हॉकी स्टे डियम म्हणून अधिकृतरीत्या कोणत्या स्टेडियमला जाहीर करण्यात आले ?

19 / 25

कलक्कड़ मुंडनथुराई व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

20 / 25

ऑस्कर पुरस्कार मिळाले ला द एलीफंट व्हिस्पर्स हा भारतीय लघुपट कोणत्या भाषेतील आहे ?

21 / 25

नाटु नाटु या गाण्याचे संगीतकार कोण आहेत ?

22 / 25

‘मासा’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल ?

23 / 25

हंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप काय?

24 / 25

लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे.........

25 / 25

भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment