पोलिस भरती सराव पेपर क्र. 17 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test 17

पोलिस भरती सराव पेपर क्र. 17 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test – 17

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 17: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti Exam paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Exam  Paper – 17

Pos.NameScore
1Imran shah64 %
2krushna16 %
3amol8 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
3

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 17

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 17

1 / 25

दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले ?

2 / 25

महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

3 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या भौगोलिक प्रदेश पश्चिमेकडे अरबी समुद्र आणि पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगांनी वेढले ला आहे ?

4 / 25

..... अंधारात चमकतो?

5 / 25

.... साली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली?

6 / 25

माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?

7 / 25

१४ वर्षाखालील आशिया टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकणारी वृंदिका भगवत राजपूत ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याची खेळाडू आहे?

8 / 25

लोकसभेत महाराष्ट्रातील किती जागा आहेत?

9 / 25

सँडर्स या इंग्रज अधिकाऱ्याचा खुन करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतीकाराचा समावेश नव्हता?

10 / 25

जागतिक एड्स दिन केव्हा असतो?

11 / 25

1982 मध्ये .... याने व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट रद्द करून वृत्तपत्रांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल केले?

12 / 25

म्हातारपणामध्ये हाडे कमकुवत कशामुळे होतात?

13 / 25

आंतरराष्ट्रीय जातीय भेदभाव निर्मूलन दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो?

14 / 25

पंचायत राज्यामधील तीन स्तर कोणत्या समितीने सुचविले?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या राजवटी दरम्यान मराठी भाषा भरभराटीला आली?

16 / 25

मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली?

17 / 25

अमरनाथ मंदिर कुठे आहे?

18 / 25

1526 च्या पहिल्या पानिपत युद्धात बाबराने कोणाचा पराभव केला?

19 / 25

अंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो?

20 / 25

मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरांच्या पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

21 / 25

भारतातील कोणते शहर कुस्तीपटू चे शहर म्हणून ओळखले जाते?

22 / 25

प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे?

23 / 25

भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती?

24 / 25

अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे?

25 / 25

१४ वर्षाखालील आशिया टेनिस स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 15

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 16

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment