पोलीस भरती सराव पेपर – 2 | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 2

पोलीस भरती सराव पेपर – 2 | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 2

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 2: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti question paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Sarav Paper – 2

Pos.NameScore
1Raju70 %
2Swapnil ade60 %
3Abhijeet kokate52 %
4rahul28 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
5

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 2

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 2

1 / 25

चंद्रपूर जिल्ह्यातील........... या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे?

2 / 25

सिलिकॉन व्हॅली ही बुडालेली बँक कोणत्या देशाची आहे ?

3 / 25

कृष्णा नदीच्या डाव्या किनाऱ्याने............ नदी मिळते?

4 / 25

महाराष्ट्राच्या पूर्वेला असले ल्या कोणत्या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडले ल्या आहेत?

5 / 25

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कुठे आहे?

6 / 25

नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात?

7 / 25

पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे?

8 / 25

देशातील पहिला डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कोठे उभारणार आहे?

9 / 25

.............. यांनी लिहिले ली गीते दोन वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते बनली?

10 / 25

तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो?

11 / 25

खालीलपैकी कोणती भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे?

12 / 25

खानदेशात महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांचा समावेश होतो?

13 / 25

2019 चा क्रिकेट एकदिवसीय विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे?

14 / 25

जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणत्या कार्य क्षेत्रासाठी सन 2022 चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे?

15 / 25

जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा ….. हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला.?

16 / 25

घरून मतदान करण्याच्या उपक्रमाध्ये अतिवृद्ध व्यक्ती मध्ये किती वयाच्या पुढच्या व्यक्ती चा समावेश आहे ?

17 / 25

मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे?

18 / 25

महाराष्ट्रात सर्वात कमी तालु के कोणत्या विभागात आहे?

19 / 25

पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?

20 / 25

.......... वाळवंट आशीयातील सर्वात मोठे वाळवंट आहे?

21 / 25

महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?

22 / 25

गजानन महाराज यांचे समाधी स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

23 / 25

जैन मतानुसार …. हे शेवटचे तीर्थकर मानले जातात?

24 / 25

नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे?

25 / 25

जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Your score is

0%

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर । Maharashtra Police Bharti Sarav paper👇

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment