Arogya vibhag Group D Question Paper | Arogya Sevak Group D Question Paper

Arogya vibhag Group D Question Paper | Arogya Sevak Group D Question Paper

Arogya vibhag Group D Question Paper: विद्यार्थीमित्रांनो तुम्ही सुद्धा येणाऱ्या आरोग्य भरती परीक्षेचा फॉर्म भरला आहेत का? जर हो तर तुम्हाला माहिती असेल च कि आरोग्य भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रश्न विचारले जातात. आणि जर का तुम्ही तांत्रिक प्रश्नांच्या शोधात असाल तर तुम्हाला या लेखात मागील १० वर्षात झालेल्या आरोग्य भरती परीक्षेसंबंधी PYQ प्रश्न भेटून जातील.

Arogya Sevak Group D Question Paper या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Arogya vibhag Group D Question Paper

Arogya vibhag Group D Question Paper
Arogya vibhag Group D Question Paper

1. खालीलपैकी कशाच्या संयोगाने पाणी तयार होते?
A. ऑक्सिजन व नायट्रोजन
B. नायट्रोजन व ऑक्सिजन
C. ऑक्सिजन व हेलियम
D. हायड्रोजन व ऑक्सिजन 

2. ICDS चे पूर्ण नाव काय आहे?
A. Initial state development programme
B. Integrated Child Development Programme 
C. Important Chid Development Programme
D. Integrated Child Disease Programme

3. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे?
A. LIC
B. GIC
C. National Insurance Company Ltd 
D. Reliance Insurance

4. खालीलपैकी कोणता कार्यक्रम हा १००% केंद्र पुरस्कृत नाही?
A. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
B. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम
C. राष्ट्रीय आयोडीन कमतरता आजार नियंत्रण कार्यक्रम
D. राष्ट्रीय हत्तीपाय नियंत्रण कार्यक्रम 

5. महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरु केले?
A. 2010
B. 2011 
C. 2012
D. 2013

6. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत हिवताप विरोधी मोहीम…… या महिन्यात राबवली जाते?
A. जून
B. सप्टेंबर
C. जानेवारी
D. डिसेंबर

7. दुधाचे दही तयार केले असता कोणते आम्ल तयार होते?
A. फॉलिक ऍसिड
B. लॅक्टिक ॲसिड
C. टार्टारिक एसिड
D. ऍसिटिक ऍसिड

8. केंद्र शासनाने…… हा दिवस ‘ राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून घोषित केला आहे?
A. 14 जानेवारी
B. 25 जानेवारी
C. 25 ऑगस्ट
D. 15 ऑगस्ट

9. आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच?
A. कार्बन
B. क्लोरीन
C. हायड्रोजन
D. ऑक्सिजन

10. खालीलपैकी कशाचा प्रयोग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो?
A. कॉपर ऑक्साईड
B. कार्बन मोनॉक्साईड
C. सिल्वर आयोडाईड 
D. सिल्वर नाइट्रेट

11. ‘पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे’ या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता?
A. साप्ताहिक
B. पाक्षिक 
C. दैनिक
D मासिक

12. वि. स. खांडेकर यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला?
A. कौचवध
B. अश्रू
C. दोन ध्रुव
D. ययाती 

13. लाख हा कोणता पदार्थ आहे?
A. वनस्पतीजन्य 
B. प्राणीजन्य
C. आधीजीवजन्य
D. रोगजन्य

14. कॉपर क्लोराइड चे अपघटन केल्यास धातु रूप तांबे…….. वर जमा होते?
A. एनोड
B. इलेक्ट्रोड
C. कॅथोड 
D. यापैकी नाही

15. साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी काय बाहेर पडते?
A. पॅराफीन
B. बारेक्स
C. ग्लिसरीन
D. कॉस्टिक सोडा 

Arogya Sevak Group D Question Paper

Arogya Sevak Group D Question Paper
Arogya Sevak Group D Question Paper

16. भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते?
A. मुंबई पोर्ट ट्रस्ट
B. चेन्नई पोर्ट ट्रस्ट
C. कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट
D. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट

17. भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण काय आहे?
A. 3:2
B. 2:3 
C. 2:4
D. 3:4

18. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
A. मुंबई शहर
B. मुंबई उपनगर
C. पुणे
D. ठाणे 

19. IMF हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?
A. जागतिक बँक
B. आंतरराष्ट्रीय व्यापार संघ
C. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
D. जागतिक व्यापार संघटना

20. कृत्रिम रीत्या तयार करण्यात आलेला पहिला धागा कोणता?
A. पॉलिस्टर
B. टेरिलिन
C. नायलॉन
D. रेयॉन 

21. दुध नासणे हि कोणती प्रकिया आहे?
A. ही जीव रासायनिक प्रक्रिया आहे 
B. जैविक प्रक्रिया आहे
C. हा दुधाचा गुणधर्म आहे
D. त्याला शास्त्रीय कारण देता येत नाही

22. …… या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवीगार दिसतात?
A. क्लोरोफिल 
B. पाणी
C. कॅल्शियम
D. हायड्रोजन

23. राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम कशासाठी राबविला जात आहे?
A. आयोडीन अभाव आजार नियंत्रित करण्यासाठी 
B. हिवताप नियंत्रण करण्यासाठी
C. क्षयरोग नियंत्रित करण्यासाठी
D. हगवण निर्मूलन करण्यासाठी

24. चुकीची जोडी शोधा?
A. व्यास- महाभारत
B. रामदास- दासबोध
C. ज्ञानेश्वर- ओवी 
D. वाल्मिकी- रामायण

25. हवेतील सल्फर डाय ऑक्साईड मुळे……. हा पाऊस पडतो?
A. आम्ल
B. काळा
C. लाल
D. श्वेत

आरोग्य विभाग गट ‘ड’ आणि गट ‘क’ प्रश्नसंच

आरोग्य विभाग गट 'ड' आणि गट 'क' प्रश्नसंच
आरोग्य विभाग गट ‘ड’ आणि गट ‘क’ प्रश्नसंच

26. इ. स. ……… पासून या आरोग्य सेवेसाठी देशात समाज विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली?
A. 1940
B. 1945
C. 1950
D. 1958

27. एक प्राथमिक केंद्र साधारणत: …….. उपकेंद्रा करिता(Referral Unit) म्हणून कार्य करते.
A. 4
B. 6 
C. 5
D. 3

28. डासआळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात?
A. रोहू
B. हिलसा
C. गप्पी
D. वरीलपैकी कोणतेही नाही

29. पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारास प्रतिबंध होतो?
A. जंतू संसर्ग होणे
B. ताप येणे
C. आजारपण येणे
D. दात किडणे 

30. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भुईकोट किल्ले नाहीत?
A. वाशिम 
B. उस्मानाबाद
C. नांदेड
D. अकोला

31. कोणत्या साली पाणी प्रदूषण, प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत करण्यात आला?
A. 1974 
B. 1978
C. 1982
D. 1970

32. ‘क्लूलेक्स’ या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो?
A. अतिसार
B. क्षयरोग
C. हत्तीरोग
D. काळा आजार

33. ‘स्वातंत्र्य, समता व बंधुत्व’ ही मूल्ये कोणत्या क्रांतीने दिली?
A. अमेरिकन क्रांती
B. फ्रेंच क्रांती
C. चीन क्रांती
D. आफ्रिकन क्रांती

34. औषधे घेताना वेष्टनावरील काय पाहून घ्यावे?
A. किंमत
B. तारीख
C. कव्हर
D. घटक

35. पिवसांमुळे कोणता रोग होतो?
A. हिवताप
B. एड्स
C. कांजण्या
D. प्लेग

All Arogya Vibhag Bharti Old Question Papers

All Arogya Vibhag Bharti Old Question Papers
All Arogya Vibhag Bharti Old Question Papers

36. डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात?
A. खोकला
B. मलेरिया
C. क्षयरोग
D. कावीळ 

37. अतिसारातील मध्यम प्रकारची जलशुष्कता बरी करण्यासाठी ……… हा परिणाम कारक उपाय आहे?
A. ओ. आर. एस.
B. शिरेवाटे सलाईन
C. घरगुती पातळ पदार्थ व ओ. आर. एस. 
D. यापैकी नाही

38. हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली?
A. डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड 
B. डॉ. एडवर्ड जेन्नर
C. डॉ. हरगोविंद खुराना
D. डॉ. जोन्स सालस

39. खालीलपैकी कोणते उत्पादन भारताला जास्तीत जास्त परकीय चलन मिळवून देते?
A. कापड व तयार कपडे
B. औषधे व रसायने
C. चहा व कॉफी
D. साखर

40. ‘अकलेचा कांदा’ हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात?
A. अतिशय विद्वान माणूस
B. अतिशय मूर्ख माणूस
C. अतिशयचैनी माणूस
D. अतिशय श्रीमंत माणूस

41. नेत्रपटलास…… या विकारामुळे अपारदर्शकता येते?
A. काचबिंदू
B. मोतीबिंदू
C. निकटदृष्टि ता
D. रातांधळेपणा

42. संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी झाली?
A. 26 जानेवारी 1930
B. 9 डिसेंबर 1946 
C. 26 नोव्हेंबर 1949
D. 9 डिसेंबर 1948

43. नर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या त्रिकोणी प्रदेशाला…… पठार म्हणतात?
A. माळवा
B. बुंदेलखंड
C. छोटा नागपूर
D. दख्खन पठार

44. CGS पद्धतीत उर्जेचे एकक कोणते?
A. ज्यूल
B. अर्ग 
C. किलो कॅलरी
D. कॅलरी

45. संसर्गिक कुष्ठरोग्यांसाठी……… महिने उपचार घ्यावा लागतो?
A. सहा महिने
B. बारा ते अठरा महिने
C. दोन वर्ष
D. तीन वर्ष

46. गॉयटर म्हणजे…….. या ग्रंथी ला आलेली सूज होय?
A. थायरॉईड
B. वृषण
C. पियुषिका
D. अँड्रेनल

47. त्रिगुणी लस कोणत्या कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी दिली जाते?
A. गोवर, गलगंड, पटकी
B. कांजण्या, गोवर, गलगंड
C. धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला
D. कांजण्या, हगवण, अमांश

48. ‘लेप्रोस्कोपी’ ही सज्ञा……. सी निगडित आहे.
A. कुटुंबनियोजन
B. मानवी आरोग्य
C. क्षयरोग निर्मूलन
D. कुष्ठरोग निर्मूलन

49. मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आधी जीवा पासून होतो?
A. मायक्रोबॅक्टरियम
B. प्लास्मोडियम 
C. मेनिंगोकोळस
D. यापैकी नाही

50. फुप्फुसाचे रोग होण्यास……. कारणीभूत असते?
A. सल्फर डायऑक्साईड
B. नायट्रोजन ऑक्साईड
C. हायड्रोकार्बन्स
D. पारा

Arogya vibhag group D Questions paper

Arogya vibhag group D Questions pape
Arogya vibhag group D Questions pape

51. प्लास्मोडियम हा हिवतापाचा परजीवी असून त्याचे पारेषण…… मार्फत होते?
A. उवा
B. गोचीड
C. डास 
D. ढेकूण

52. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले?
A. डॉ. हॅन्सन 
B. हायेनमन
C. हार्वे
D. जुन्नर

53. भारतात होणाऱ्या मातांचे मृत्यूचे सर्वात प्रमुख कारण कोणते?
A. रक्तस्त्राव
B. रक्तक्षय
C. गर्भपात
D. जंतुदोष

54. नवजात बालकाचे वजन…….. पेक्षा कमी असल्यास त्याला कमी वजनाचे बाळ म्हणतात?
A. 2500 ग्रॅम 
B. 2700 ग्रॅम
C. 2900 ग्रॅम
D. 3000 ग्रॅम

55. जन्माला आलेल्या बाळाचे वजन…… किलो इतके असते?
A. 1 ते 2
B. 2.8 ते 5.8 
C. 1 ते 8
D. 1 ते 9

56. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कुठे गेली?
A. 1874, मद्रास
B. 1875 मुंबई 
C. 1873 दिल्ली
D. 1876 कोलकत्ता

57. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली?
A. ॲनी बेझंट
B. राजा राम मोहन रॉय
C. पं. मदन मोहन मालवीय 
D. आचार्य कृपलानी

58. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली?
A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. उत्तर प्रदेश
D. राजस्थान

59. बालकांमध्ये एका वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूना……. मृत्यू असे म्हणतात?
A. नवजात अर्भक
B. अर्भक 
C. बाल
D. यापैकी काही नाही

60. दवाखान्यात प्रसुती झाल्यास बाळाला किती तासाच्या आत Hepatitis ही लस देण्यात येते?
A. 24
B. 36
C. 72
D. 48

61. सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक अंगणवाडी असते?
A. 500
B. 1000 
C. 1500
D. 200

62. नवजात अर्भक मृत्यू म्हणजे वयाचे……… दिवस पूर्ण होण्यापूर्वी झालेला मृत्यू?
A. 7
B. 21
C. 28 
D. 42

63. वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आली?
A. 2002
B. 2003
C. 2004 
D. 2005

64. प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमचा प्रमुख उद्देश कोणता?
A. माता मृत्यू प्रमाण कमी करणे
B. बालमृत्यू कमी करणे
C. एकूण जन्मदर कमी करणे
D. वरीलपैकी सर्व

65. कोणत्या वर्षी पेशवाईचा अस्त झाला?
A. 1718
B. 1758
C. 1818 
D. 1868

Arogya bharti previous year question paper in Marathi

Arogya bharti previous year question paper in Marathi
Arogya bharti previous year question paper in Marathi

66. भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
A. 1961
B. 1965 
C. 1969
D. 1971

67. ‘क्योटो प्रोटोकॉल’ कशाची संबंधित आहे?
A. संकटग्रस्त प्रजाती
B. हरितगृह वायू
C. जैवविविधता
D. यापैकी नाही

68. ‘नॅनो तंत्रज्ञान’ ही सज्ञा साधारणपणे किती आकाराच्या पदार्थाच्या संदर्भात वापरले जाते?
A. 1 ते 10 मायक्रोमीटर
B. 1 ते 100 नॅनोमीटर 
C. 100 नॅनोमीटर पेक्षा मोठा
D. यापैकी नाही

69. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2009-10 पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या दोन जिल्ह्यात सुरू करण्यात आला?
A. मुंबई व पुणे
B. नाशिक व पुणे
C. ठाणे व पुणे
D. औरंगाबाद व ठाणे 

70. भारतातील सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांपैकी सर्वात मोठा आरोग्यविषयक कार्यक्रम कोणता आहे?
A. कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम
B. क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम 
C. हिवताप निर्मूलन कार्यक्रम
D. कुटुंब नियोजन कार्यक्रम

71. माणसाच्या हाडांमध्ये खालीलपैकी काय नसते?
A. कॅल्शियम
B. कार्बन
C. ऑक्सिजन
D. फॉस्फरस

72. माणसाच्या रक्ताचे पीएच…… आहे?
A. 7.4
B. 8.4 
C. 9.4
D. 10.4

73. ऑटोमिक थिअरीचा सिद्धांत सर्वात प्रथम कोणी मांडला?
A. ई. रुदरफोर्ड
B. डी. ब्रोग्ली
C. जॉन डाल्टन 
D. डी. आय. मॅडलिप्स

74. वॉशिंग सोडा म्हणजे काय?
A. सोडियम सल्फाईट
B. सोडियम कार्बोनेट
C. सोडियम बायकार्बोनेट
D. सोडियम बायोसल्फाईट

75. नवसंजीवनी योजना महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आली?
A. 15 
B. 16
C. 18
D. 20

76. NRHM अंतर्गत देण्यात येणारा अनटाइड फंड वापरण्याकरिता कोणाचा संयुक्त अकाउंट असणे आवश्यक आहे?
A. सरपंच व आरोग्य सेविका 
B. सरपंच व वैद्यकीय अधिकारी
C. सरपंच व गटविकास अधिकारी
D. वैद्यकीय अधिकारी व गटविकास अधिकारी

77. कुटुंबनियोजनाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या साली करण्यात आले?
A. 1975
B.1978 
C. 1980
D. 1982

78. बैलगाडीचा कणा, ज्या भोवती बैलगाडीचे चाक फिरते त्याला काय म्हणतात?
A. औत
B. राजुर
C. आक 
D. स्तंभ

79. भारतात कोणत्या सालापासून अंधत्व निर्मूलन कार्यक्रम राबविला जात आहे?
A. 1972
B. 1975
C. 1977
D. 1976 

80. दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट कोणता?
A. गजगौरी
B. संत तुकाराम
C. राजा हरिश्चंद्र 
D. सत्यवान सावित्री

मला अशा आहे Arogya vibhag Group D Question Paper या लेखात दिलेले सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील, हे सर्व प्रश्न या पूर्वी झालेल्या आरोग सेवक भरती परीक्षेमध्ये विचारले गेले होते. त्यामुळे या लेखातील सर्व प्रश्न परीक्षेला जाताना वाचून नक्की जा. तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की विचारा.

हे देखील वाचा:

Arogya vibhag Group C Question Paper

Arogya Vibhag Bharti 2023

World Health Organization

White tone cream ke fayde aur nuksan

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment