पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 10 | Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका – 10 | Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti question paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Pos.NameScore
1Bhau92 %
2Bhau48 %
3rahul32 %
4Zadage Ashwini Haushiram28 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
4

Maharashtra Police Bharti Practice paper - 10

Maharashtra Police Bharti Practice paper - 10

1 / 25

प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहेत ?

2 / 25

चाईल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे?

3 / 25

जागतिक रक्तदाता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो?

4 / 25

सोडवा: 52 + 53 + 5 =?

5 / 25

'रूप’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

6 / 25

‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे लेखक कोण?

7 / 25

‘कृष्णाकाठ’ हे कोणाचे आत्माचरित्र आहे?

8 / 25

‘इकडे आड तिकडे विहीर’ या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा?

9 / 25

खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?

10 / 25

BE = 25, CAP = 3116, MAP = 13116, तर RADIO?

11 / 25

जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

12 / 25

मीरा कोसंबी यांनी कोणत्या क्षेत्रात कार्य केले आहे?

13 / 25

भारत आणि कोणत्या देशादरम्यान बस सेवा दोन वर्षांनी पुन्हा सुरू झाले आहे?

14 / 25

अलीकडेच रशिया आणि कोणत्या देशाने दोन्ही देशांमधील पहिल्या महामार्ग पुलाचे अनावरण केले आहे?

15 / 25

‘गुसाडी’ कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे ?

16 / 25

भारतीय जीव जंतु कल्याण बोर्डचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

17 / 25

सम्राट अशोकाचे शिलाले ख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत ?

18 / 25

शरीराचे उर्जागृह म्हणून कोण काम करते?

19 / 25

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने घेवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ….. म्हणतात.

20 / 25

बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते .

21 / 25

खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा .

22 / 25

‘अपूर्वाई’ हे प्रवासवर्णनपर पुस्तक कोणी लिहिले आहे?

23 / 25

‘आनंदवन’ सुरु करण्यापूर्वी बाबा आमटेकोणता व्यवसाय करीत होते?

24 / 25

इरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

25 / 25

‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्धीस आले?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment