पोलिस भरती सराव पेपर क्र. 14 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

पोलिस भरती सराव पेपर क्र. 14 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test – 14

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti Exam paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Exam  Paper – 14

Pos.NameScore
1Zadage Ashwini54 %
2Sarthak46 %
3Ketaki Dhanve40 %
4ashish magdum32 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
6

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 14

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 14

1 / 25

रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचा खाजगी मालकीचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

2 / 25

खालीलपैकी कोण संविधान सभेच्या राष्ट्रीय ध्वजावरील तत्कालीक समितीचे अध्यक्ष होते ?

3 / 25

भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ कोणत्या राज्यात आहे?

4 / 25

भारतातून मलेरियाचे निर्मुलन करण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत भारत सरकारने केले आहे?

5 / 25

भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?

6 / 25

मादागास्कर देशाला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती कोण?

7 / 25

‘नियामगिरी’ पर्वत कोणत्या राज्यात आहे?

8 / 25

‘द थर्ड पिलर’ या पुस्तकाचे लेखक कोण?

9 / 25

खासदार नरेंद्रसिंग तोमर यांना कोणते मंत्रिपद देण्यात आले ?

10 / 25

गहिरमाथा सागरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

11 / 25

देशात सर्वात जास्त शिक्षण संस्थाची व विद्यापीठाची संख्या कोणत्या राज्यात जास्त आहे?

12 / 25

तांदूळ संशोधनासाठी राईस नॉलेज बँक ………….. या राज्याने स्थापन केली.

13 / 25

विज्ञान आणि मानवतावादाची …………. घालून काम करणे ही काळाची गरज आहे.

14 / 25

अलीकडेच कोणती महिला फ्रान्सची नवीन पंतप्रधान बनली आहे?

15 / 25

कामुथी सोलार पॉवर प्रोजेक्ट कोणत्या राज्यात आहे?

16 / 25

खालीलपैकी कोणता देश बिमस्टेक संघटनेच्या देश नाही?

17 / 25

भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी बँक कोणती?

18 / 25

एमआय-२६ हे हेलिकॉप्टर भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतले ?

19 / 25

कोणत्या चित्रपटातील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता “सिद्धू मूसेवाला” यांचे वयाच्या २९ व्या वर्षी निधन झाले ?

20 / 25

बिहार बंगालपासून कधी वेगळे झाले ?

21 / 25

शेतकऱ्यांना जमिनीचा पोत कळावा यासाठी मृदा आरोग्य कार्ड योजना केव्हा पासून सुरु झाली?

22 / 25

होशंगाबाद हे शहर कशाचा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

23 / 25

गोरखालँड या नवीन राज्याची मागणी कोणत्या राज्यातून होत आहे?

24 / 25

हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे?

25 / 25

‘सारंगखेडा चेतक महोत्सव’ कोणत्या जिल्ह्यात आयोजित केला जातो?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment