पोलिस भरती सराव पेपर क्र. 15 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test 15

पोलिस भरती सराव पेपर क्र. 15 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test – 15

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 15: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti Exam paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Exam  Paper – 15

Pos.NameScore
1Netke68 %
2Dhiraj Dongale60 %
3Imran shah56 %
4Shri kanake52 %
5Pandurang40 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
5

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 15

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 15

1 / 25

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे?

2 / 25

उपराष्ट्रपतींना आपला राजीनामा कोणाकडे सुपूर्द करावा लागतो?

3 / 25

रेगूर प्रकारची मृदा..... या पिकासाठी अधिक योग्य आहे?

4 / 25

महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे?

5 / 25

आहारातील कॅल्शियम कशासाठी उपयुक्त ठरते?

6 / 25

मोगल बादशहा औरंगजेब याची कबर कुठे आहे?

7 / 25

अणुचाचण्या, अणुस्फोट, अण्वस्त्रे इत्यादींमुळे कोणत्या प्रकारची प्रदूषके वातावरणात संक्रमित होतात?

8 / 25

..... या शहरास भारतातील पहिले जागतिक वारसा शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे?

9 / 25

स्त्रियांना वैदकीय सोयी देण्यासाठी 'लेडी डफरीन फंड' कोणी सुरु केला होता?

10 / 25

महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे?

11 / 25

'गटविकास अधिकाऱ्यांची' नेमणूक कोणा द्वारे केली जाते?

12 / 25

राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडू न शपथ घ्यावी लागते?

13 / 25

'पेलाग्रा' हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो?

14 / 25

महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत?

15 / 25

महाराष्ट्रातील प्रमुख खाद्य पिके कोणते?

16 / 25

सुप्रसिद्ध कवी केशवसुत यांचे पूर्ण नाव काय?

17 / 25

जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वोच्च जबाबदारी कोणावर आहे?

18 / 25

भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण?

19 / 25

खालीलपैकी कोणती प्रक्रिया प्राण्यांच्या शरीरात घडून येत नाही?

20 / 25

खायला काळ भुईला भार . योग्य अर्थ ओळखा?

21 / 25

भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून..... यांना ओळखले जाते?

22 / 25

बेढव - शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

23 / 25

चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या तुलनेत किती आहे?

24 / 25

खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेत जटल कार्बनी संयुगांचे साध्या कार्बनी संयुगात रूपांतर होते?

25 / 25

राष्ट्रपती निवडणुकी संदर्भात वाद निर्माण झाल्यास निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment