About us

नमस्कार मित्रांनो nitinsir.in या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. विद्यार्थीमित्रांनो, तुम्ही सुद्धा आपल्या महाराष्ट्रात होणाऱ्या भरती परीक्षेची तयारी करत आहेत का? जर हो तर तुम्हाला आपल्या या मराठी मायबोली वेबसाइट वर MPSC पासून पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती ते आरोग्य विभाग भरती पर्यंत संपूर्ण माहिती भेटून जाईल ती पण अगदी सध्या सोप्या शब्दात आणि आपल्या मराठी मायबोली मध्ये. आम्ही आमच्या या वेबसाइट वर स्पर्धा परीक्षेंमध्ये विचारल्या जाणाऱ्या विषयांसंबंधी सखोल लेख लिहले आहेत सोबत तुम्हाला मागील वर्षी विचारलेले गेलेले प्रश्न आणि परीक्षेची तयारी कशी करावी यांसंबंधी संपूर्ण माहिती या वेबसाईट वर भेटून जाईल.

माझ्याबद्दल

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

माझे नाव: नितीन शिंदे

माझे शिक्षण: एम.कॉम. , एम.बी.ए.

माझा पत्ता: हडपसर, पुणे, महाराष्ट्र

माझा ई-मेल आईडी: [email protected]

Social Media Accounts

Youtube Channel – Nitin Sir

My LinkedIn Profile

X(Twitter Account) – Nitin Sir

If you have any query regarding the Site, Advertisement, or any other issue, please feel free to contact us at [email protected]

स्पर्धा परीक्षा व्हाट्सअप ग्रुप