MPSC Rajyaseva Books List In Marathi | MPSC Exam Books in Marathi 2024

MPSC Rajyaseva Books list in Marathi 2024 | MPSC exam 2024 book list in Marathi

MPSC Rajyaseva Books list in Marathi: महाराष्ट्रातील बरेच  विद्यार्थी  ची तयारी करीत आहेत. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात असे विद्यार्थी आहेत की  जे स्वतः अभ्यास करून (Self study) परीक्षांची तयारी करत आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुस्तके कोणती वापरावीत हे सुचत नाही.  संदर्भ पुस्तकांबाबत  मार्गदर्शन मिळत नाही.  अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त MPSC Rajyaseva books list देत आहोत.

बरेच विद्यार्थी असे आहेत की नव्याने परीक्षांची तयारी सुरुवात करत आहेत.  काही विद्यार्थी दहावी बारावी पासूनच एमपीएससी सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करीत असतात.  अशा सर्वच विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी एमपीएससी परीक्षेसाठी पुस्तकांची सूची / mpsc books list आपण या ठिकाणी देत आहोत.

 ग्रामीण महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला एमपीएससी माहीत असते पण या परीक्षेसाठी मार्गदर्शन कोठून मिळवावे हे माहीत नसते.  अशा माझ्या खेड्यातील विद्यार्थ्याला या लेखामुळे थोडेसे तरी मार्गदर्शन मिळेल म्हणून हा लेखन प्रपंच.

एमपीएससी MPSC अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तक सूची पुढील प्रमाणे – mpsc books list in marathi

 MPSC Exam Books in Marathi
MPSC Exam Books in Marathi

MPSC Rajyaseva books list | राज्यसेवा पूर्व परीक्षा mpsc study material

इतिहास MPSC History Books

 1. 5-12 state board ( 11 वी च book व्यवस्थित वाचणे.) ancient & medieval history 6 वी, 7 वी state
 2. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – अनिल कठारे
 3. समाजसुधारक – ज्ञानदीप – विपुल थोरमोटे
 4. तात्याचा ठोकळा mpsc thokala
 5. रंजन कोळंबे सर / ग्रोवर अँड ग्रोवर
 6. इतिहास प्रश्नसंच

भूगोल

 1. 6 – 12 state board
 2. 6 – 11 NCERT
 3. महाराष्ट्राचा भूगोल – A. B. सवदी सर
  ( अभ्यास करताना atlas rafer करणे.)

Polity polity book for mpsc

 1. भारताची राज्यघटना आणि प्रशासन – रंजन कोळंबे सर
 2. Indian Polity – M. Laxmikant

Economy

 1. भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे सर
 2. दीपस्तंभ – देसले सर (दोन्ही books) भाग १ ,भाग २
  Budget + Economic survey – परिक्रमा मासिक.

Environment
Shankar IAS book

Science
General science lucent

Current Affairs
पृथ्वी परिक्रमा
अभिनव प्रकाशन ( Revision साठी)

C – SAT

 1. Test science चे pepers solve करणे.
 2. Book मधून paragraph solving ची practice करणे. Decoded किंवा MPSC simplified
 3. Quantitative aptitude – R. S. Agrawal
 4. Reasoning – R. S. Agrawal

MPSC Rajyaseva Books list (Mains Exam)

GS – 1 इतिहासmpsc history books

 1. 11 वी state board
  ( हे book एकदम व्यवस्थित वाचणे)
 2. कठारे
 3. ज्ञानदीप समाज सुधारक
 4. ठोकळा – सतत Revision करणे
 5. ग्रोव्हर
 6. समाधान महाजन

भूगोल –

 1. 6 – 12 MH stete board चे books
 2. 3 – 11 वी NCERT ( 11 वी च्या दोन्ही NCERT लक्ष देऊन वाचणे व revision करणे.)
 3. महाराष्ट्राचा भूगोल – सवदी
 4. पर्यावरण – शंकर IAS book

कृषी

 1. Reddy and Reddy
 2. अरुण कात्यायन

Remote sensing –

 1. Practical work in Geography – 11 वी NCERT

GS – 2 polity polity book for mpsc

 1. रंजन कोळंबे सरांचे book
 2. M. Laxmikant
 3. Governance in india – book by Laxmikant या Book मधून chapter 3 to 8 वी
 4. पंचायत राज – किशोर लवटे सरांचे book
 5. Unique – 2 book, गुरुकुल प्रबोधनीचे ज्ञानेश्वर पाटील सरांचे book तसेच Bare act pn बघणे,act च्या short notes काढून सतत revise करणे.

Gs – 3 – HR & HRD

 1. कोळंबे सरांचे book
 2. देसले – part 2 ( Economic & social development)
 3. IP success academy चे HR & HRD चे book
 4. पृथ्वी परिक्रमा मधून relevent topics current related

GS – 4 – Economics & Technology

Economics

 1. कोळंबे सर
 2. देसले सर – part 1 and part 2
 3. Budget and economic survey – पृथ्वी परिक्रमा

Technology –

 1. कोळंबे सर – विज्ञान तंत्रज्ञान मधून तंत्रज्ञान भाग
 2. आपत्ती व्यवस्थापन – k. Sagar जोगळेकर
 3. ISRO, nuclear policy, AEC, CSIR
 4. Biotechnology –
  भस्के सरांचे book on biotechnology, 11 वी ते 12 वी NCERT biotechnology related chapters (NCERT biology book)

मराठी – इंग्रजी objective

 1. मराठी – मो. रा. वाळंबे
 2. बाळासाहेब शिंदे
 3. मराठी शब्दसंग्रह

इंग्रजी

 1. बाळासाहेब शिंदेSampurn english vyakaran
 2. Idioms- vacabullary पाल & सुरी व रेन & मार्टीन
 3. लोकसेवा प्रकाशनाचा मराठी – Eng प्रश्नसंच
 4. अभ्यास करताना syllabus व questions paper रोज सोबत ठेवणे. Questions paper analysis books बघणे त्यातले रोज काही questions solve करणे.
 5. आयोग प्रश्न कसे विचारते त्यावरून reading approach ठेवणे.
 6. कमीत कमी books refer करणे.

वरील प्रमाणे पुस्तकांची सूची MPSC Rajyaseva books list आपल्याला देता येते.  प्रत्येक विषयासाठी किमान दोन पुस्तके आधारभूत ठेवावीत.  दोनपेक्षा जास्त पुस्तकांचा अभ्यास संदिग्धता निर्माण करणारा ठरू शकतो.  म्हणून प्रत्येक विषयासाठी किमान दोन दर्जेदार पुस्तके निवडावीत. 

 स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या अभ्यासात सातत्य असावे.  वरील पुस्तके / वारंवार वाचावीत व त्यावर आधारित प्रश्नांचा सराव केल्यास सहज पास होऊ शकता.  यश तुमचेच असेल.

   Best Of Luck

अधिक जाणते होण्यासाठी हेही वाचा 

Refference Books for Competitive Exam

12 वी नंतर काय करावे?

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

9 thoughts on “MPSC Rajyaseva Books List In Marathi | MPSC Exam Books in Marathi 2024”

 1. 🙏मी वैशाली पाटील वय 37 मी आधी बजाज ऑटो कंपनी मध्ये नोकरी करत होती
  मुलांना सांभाळण्यासाठी कोणी नसल्याने नोकरी सोडून घरी आहे . मला Mpsc परिक्षा द्यायची आहे. मला परिक्षा देता येईल का. आणि जर देता येईल तर मला मार्गदर्शन हवे आहे.

  Reply
 2. समाजसुधारक बुक ..ज्ञानदीप नाही तर …लकसेवा पब्लिकेशन कडे आहे – विपुल थरमोटे
  🙏🙏

  Reply
 3. मी 12th मध्ये आहे मला psi होयचय मला पण काही मार्गदर्शन हवें आहे plzz तुम्ही मार्गदर्शन करा

  Reply

Leave a Comment