पोलीस भरती सराव पेपर – 3 | Maharashtra Police Bharti Sarav Paper -3

पोलीस भरती सराव पेपर – 3 | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 3

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 3: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti question paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Sarav Paper – 3

Pos.NameScore
1ATUL GHODE68 %
2Swapnil ade64 %
3JAYSING WARANG56 %
4Abhijeet kokate56 %
5Mrunali36 %
6anil28 %
7rushikesh pansare28 %
8Rra24 %
9Heena Shaikh20 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
9

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 3

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 3

1 / 25

कोणत्या वर्षीच्या राष्ट्रकूल स्पर्धेत कबड्डी चा समावेश करण्याची घोषणा ऑस्ट्रेलिया च्या पंतप्रधानांनी केली ?

2 / 25

21 जानेवारी २०२२ पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण बनले ?

3 / 25

राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात?

4 / 25

ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

5 / 25

शेतकरी कामगार पक्षाचे नेते एन. डी. पाटील हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये........ या खात्याचे मंत्री होते?

6 / 25

'कणिक तिंबणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा?

7 / 25

पाणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

8 / 25

नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

9 / 25

प्रेअरीज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?

10 / 25

जागतिक कर्क रोग दिन कधी साजरा केला जातो?

11 / 25

कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे?

12 / 25

संविधानसभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते?

13 / 25

अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते?

14 / 25

बाळासाहेब ठाकरे जलाशय कोणत्या धरणाचे नाव आहे?

15 / 25

खालील शब्दांतून नपुसकलिंगी शब्द ओळखा?

16 / 25

‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी असा शब्द निवडा.

17 / 25

संस्कृत मधून जसेच्या तसे आले ल्या शब्दांना ........ शब्द असे म्हणतात?

18 / 25

उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे कोण म्हणाले होते?

19 / 25

उस्मानाबाद व लातूर जिल्ह्याचा सीमेवरून कोणती नदी वाहते?

20 / 25

खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो?

21 / 25

मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?

22 / 25

इजराइलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे?

23 / 25

क्रियापदाला संस्कृत मध्ये............ असे म्हणतात?

24 / 25

प्रबोधनकार या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे?

25 / 25

रणांगण हे साहित्य कोणाचा आहे?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment