पोलिस भरती सराव पेपर क्र. 12 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

पोलिस भरती सराव पेपर क्र. 12 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test – 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti Exam paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Exam  Paper – 12

Pos.NameScore
1Dinesh jadhav52 %
2AJIT KINDRE52 %
3S.k44 %
4Mrunali36 %
5Sayali28 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
5

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 12

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 12

1 / 25

'द इकॉनोमिकल हिस्टरी ऑफ इंडिया' या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण?

2 / 25

केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशोब तपासण्याचे काम कोण करतो?

3 / 25

आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

4 / 25

नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला?

5 / 25

देशद्रोही व्यक्तीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार...............ला आहे?

6 / 25

सुशासन दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो?

7 / 25

आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते होते?

8 / 25

तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 25

'गांधी वर्सेस लेनिन' या पुस्तकाचे लेखक कोण?

10 / 25

स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?

11 / 25

दक्षिण आफ्रिकेचा घटनेवरून संविधानात कोणती पद्धत स्वीकारली आहे?

12 / 25

कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती दोन्ही सदनांचे संयुक्त अधिवेशन बोलू शकतो?

13 / 25

आतड्याला पीळ पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल ?

14 / 25

पंतप्रधानांची निवड कोणत्या कलमानुसार केली जाते?

15 / 25

'देवळांचे शहर' असे खालीलपैकी कोणत्या शहराला संबोधतात?

16 / 25

गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ?

17 / 25

भारतात कृषक समाजाची स्थापना कोणी केली?

18 / 25

कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपुर राजस्थान येथे वसले ले आहे ?

19 / 25

भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला ……….. म्हणतात.

20 / 25

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला की, सुर्य आपल्या सुर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे ?

21 / 25

गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?

22 / 25

'यावल अभयारण्य' कुठे आहे?

23 / 25

राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे?

24 / 25

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गास कोणाचे नाव देण्यात आले आहे?

25 / 25

भारतातील 4G सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी कोणती होती ?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment