पोलीस भरती सराव पेपर – 6 | Maharashtra Police Bharti Sarav Paper -6

पोलीस भरती सराव पेपर – 6 | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti question paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Pos.NameScore
1Netke60 %
2Imran shah48 %
3rohidas44 %
4varsha36 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
4

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 6

1 / 25

महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?

2 / 25

खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो?

3 / 25

विद्युत धारा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय म्हटले जाते?

4 / 25

तारापूर पावर प्लान्ट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?

5 / 25

भारताचा सर्वाधिक भूभाग ……… ने व्यापला आहे.

6 / 25

लाड़ली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली आहे?

7 / 25

विधान परिषदेवर ......... सभासद शिक्षण मतदार संघातून निवडले जातात?

8 / 25

महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोग समोर केली?

9 / 25

राज्य शासनाची 'मनोधैर्य' योजना ही कशाशी निगडीत आहे?

10 / 25

मराठी भाषेचा अभिजात दर्जा सुधारण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?

11 / 25

अज़रबाइजान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे?

12 / 25

अनर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .

13 / 25

भित्यापाठी ब्रम्हराक्षस या म्हणीचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

14 / 25

Ace Against Odds कोणाचे आत्मचरित्र आहे?

15 / 25

भारताचा पहिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवणारी विद्यार्थी कोण?

16 / 25

जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला?

17 / 25

क्वाशियोर्कर हा रोग लहान मुलांना कशाच्या कमीमुळे होतो?

18 / 25

राजा हर्षवर्धनचा पराभव ……. या चालुक्य राजाने केला?

19 / 25

होनाजी बाळा हे काय होते?

20 / 25

भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणते राज्यामध्ये आढळते ?

21 / 25

लावारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हटले जाते?

22 / 25

‘वाटाघाटी’ म्हणजे काय?

23 / 25

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाची स्थापना केव्हा करण्यात आली?

24 / 25

वन मृदा …… रंगाची असते?

25 / 25

जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment