पोलीस भरती सराव पेपर – 4 | Maharashtra Police Bharti Sarav Paper -4

पोलीस भरती सराव पेपर – 4 | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 4

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 4: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti question paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Sarav Paper – 4

Pos.NameScore
1Imran shah64 %
2Swapnil64 %
3Kishori parathe56 %
4JAYSING44 %
5Abhijeet36 %
6varsha28 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
7

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 4

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 4

1 / 25

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. या वाक्याचा काळ ओळखा.

2 / 25

ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो?

3 / 25

भारतीय पोलिस सेवेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते?

4 / 25

भारतामध्ये लायन टेल्ड वानर कोणत्या ठिकाणी आढळते ?

5 / 25

डॉ. बाबासाहेब तंत्रज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे?

6 / 25

महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास ओळखले जाते?

7 / 25

ग्रे-हाऊंडस हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे?

8 / 25

चितगाव कटात सहभागी असलेल्या खालीलपैकी कोणत्या युवतींनी कलेक्टर स्टीव्हनची गोळ्या घालून हत्या केली?

9 / 25

इंडियन पिनल कोड (भारतीय दंडविधान संहिता) कोणत्या वर्षी संमत करण्यात आली?

10 / 25

भारुड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो?

11 / 25

कुरुंदवाडी/नृसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे?

12 / 25

अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या............. प्रशासकीय विभागामध्ये आहे?

13 / 25

जिल्हा निधीतून रक्कम काढण्याचा आदेश कोणास आहे?

14 / 25

रामचंद्र पौडेल यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली ?

15 / 25

खालीलपैकी कशात भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले जाते?

16 / 25

टेक महिंद्रा या कंपणीच्या सी ई ओ पदी कोणाची निवड झाली ?

17 / 25

धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

18 / 25

प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोक बिरादरी प्रकल्प( हेमलकसा) कोणत्या जिल्ह्यात आहे?

19 / 25

परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली आहे?

20 / 25

एम एस स्वामींनाथन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भारताच्या कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते?

21 / 25

पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो?

22 / 25

भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?

23 / 25

17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे' अध्यक्ष कोण होते?

24 / 25

रडार यंत्रणेत खालीलपैकी कोणत्या लहरींचा वापर केला जातो?

25 / 25

खालीलपैकी कोणता ई-गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment