पोलिस भरती सराव पेपर क्र. 16 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test 16

पोलिस भरती सराव पेपर क्र. 16 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test – 16

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 16: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti Exam paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Exam  Paper – 16

Pos.NameScore
1Deepa52 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
1

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 16

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 16

1 / 25

महाबळेश्वर- पोलादपूर या मार्गावर कोणता घाट वसले ला आहे?

2 / 25

26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापित झाल्यानंतर भारताचे मुख्य न्यायाधीश कोण होते?

3 / 25

भारताचे नागरी उड्डाण मंत्री(Civil Aviation Minister) कोण आहेत?

4 / 25

11, 21, 30, 38,?, 51

5 / 25

महाराष्ट्रातील कोणत्या नामांकित स्वातंत्र्य सैनिकाला अंदमान निकोबार बेटाच्या सिल्वर जेलमध्ये कारावासात ठेवण्यात आले होते ?

6 / 25

आशियाई क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान कोणत्या देशात खेळवल्या गेल्या?

7 / 25

फिल्म अँड टे लिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे?

8 / 25

‘गोंधळ घालणे’ हा महाराष्ट्रातील एक …………. प्रकार आहे .

9 / 25

खालीलपैकी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कोण होते?

10 / 25

कोणाच्या समाधी स्थळाला 'शक्ती स्थळ' असे म्हटले जाते?

11 / 25

'माझी जन्मठेप' हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

12 / 25

'अर्थसंपर्क सोप्या भाषेत' या पुस्तकाचे लेखक कोण?

13 / 25

हनुमान शिखर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?

14 / 25

राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक 91 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे?

15 / 25

थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील आहेत?

16 / 25

आत्माराम भेंडे यांचे आत्मचरित्र कोणते?

17 / 25

रवींद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?

18 / 25

भारत सोयाबीन तेलाची सर्वाधिक आयात कोणत्या देशाकडून करतो?

19 / 25

महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किती लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत?

20 / 25

‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल .

21 / 25

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे शासनाच्या खालीलपैकी कोणत्या विभागांतर्गत येते?

22 / 25

हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?

23 / 25

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या समितीनुसार अस्तित्वात आला?

24 / 25

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अनुसचिूत जमातींची लोकसंख्या सर्वात जास्त होती ?

25 / 25

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा.खांद्याला खांदा लावणे –

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 15

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment