पोलिस भरती सराव पेपर क्र. 13 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

पोलिस भरती सराव पेपर क्र. 13 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test – 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti Exam paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Exam  Paper – 13

Pos.NameScore
1Mrunali32 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
1

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 13

Maharashtra Police Bharti exam paper online Test - 13

1 / 25

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो?

2 / 25

कलम 280 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

3 / 25

भारतातील प्रसिद्ध गोल घुमट कोठे आहे?

4 / 25

दरवर्षी "जागतिक महासागर दिवस" कधी साजरा केला जातो?

5 / 25

अभ्रक उत्पादनात भारताचा......... क्रमांक लागतो?

6 / 25

2 वर्ष 11 महिने 18 दिवस कशाशी संबंधित आहेत?

7 / 25

अँथनी अल्बानीज यांनी अलीकडेच खालीलपैकी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे?

8 / 25

इंडियन नॅशनल स्पेस प्रोमोशन अँड अथोरायशेशन सेंटर कुठे सुरु करण्यात आले ?

9 / 25

रणथंबोर हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

10 / 25

डॉ. आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय?

11 / 25

सर्वाधिक जिल्हा असणारा राज्य कोणता?

12 / 25

वाक्प्रचाराचा अर्थ सांगा."जीव बारीक बारीक होणे"?

13 / 25

पाकिस्तान या स्वतंत्र्य राष्ट्राच्या कल्पनेचा जनक कोण?

14 / 25

दुहेरी राज्य व्यवस्थेसाठी खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे?

15 / 25

भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले ?

16 / 25

सूर्याचा गाभा प्रामुख्याने कशाचा असतो?

17 / 25

आशियाई विकास बँक या संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?

18 / 25

आर्यभट्ट उपग्रह कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात आला?

19 / 25

पंचमढी व तोरणमाळ हि थंड हवेची ठिकाणे.............. च्या रांगेत आहेत?

20 / 25

हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली?

21 / 25

सोडवा: 15 चे 15% = ?

22 / 25

मसुदा समिती समोर भारताची उद्देशिका खालीलपैकी कोणी मांडली ?

23 / 25

महर्षी कर्वे यांचा योग्य जन्म-मृत्यू काळ ओळखा?

24 / 25

पर्यावरण संरक्षांसाठी आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश कोणता?

25 / 25

हॉलीबॉल या खेळात एका गटात किती खेळाडू असतात?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment