पोलीस भरती सराव पेपर – 7 | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

पोलीस भरती सराव पेपर – 7 | Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti question paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Pos.NameScore
1aashray28 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
1

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper - 7

1 / 25

ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या मोहिमेचे नेतृत्व कोणी केले ?

2 / 25

पुष्कर महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

3 / 25

खालीलपैकी कोणता मुगल सम्राट शेवटचा आहे?

4 / 25

‘काशीत मल्हारी महात्म्य’ या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय ओळखा.

5 / 25

नेपाळचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली?

6 / 25

अकोला जिल्ह्याची सीमा कोणत्या जिल्हाशी लागत नाही?

7 / 25

मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला ‘जिंदा पीर’ म्हणून म्हटले जाते?

8 / 25

खालीलपैकी कोणते थंड हेवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही?

9 / 25

महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण?

10 / 25

महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप का घडवून आणला ?

11 / 25

जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो?

12 / 25

‘जागतिक हिंदी दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

13 / 25

खालीलपैकी कोणते पुस्तक शिवाजी सावंत यांचे नाही?

14 / 25

जगातील सर्वधिक प्रदूषित शहर कोणते आहे ?

15 / 25

जगातील १०० प्रदूषित शहारच्या यादीत भारतातील किती शहरे आहेत ?

16 / 25

ज्वाला गुट्टा हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

17 / 25

भारतात आर्थिक सर्वेक्षण खालीलपैकी कोणा द्वारे प्रकाशित केले जाते ?

18 / 25

‘सर्द हवा’ अभियान कशाशी संबंधित आहे?

19 / 25

कोलामार्का आणि मुक्ताई भवानी हे कोणत्या राज्यातील नवीन वन्यजीव अभयारण्य आहेत?

20 / 25

क्रिकेट बॉल ही कोणत्या फळाची जात आहे?

21 / 25

ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

22 / 25

‘ग्रीन हाउस इफेक्ट’ कशाशी सबंधित आहे?

23 / 25

‘भारतीय वन सर्वेक्षण’ चे सेंट्रल झोन कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

24 / 25

अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?

25 / 25

खालीलपैकी कोणती जागा अकोला शहरात नाही?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment