पोलिस भरती सराव पेपर क्र. 11 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11

पोलिस भरती सराव पेपर क्र. 11 | Maharashtra Police Bharti exam paper Online Test – 11

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 11: च्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांचा स्वरूप समजायला मदत होईल. खालील दिलेल्या police bharti Exam paper online test मध्ये आम्ही भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, समाजसुधारक, भारतीय राज्यघटना, भारतीय अर्थव्यवस्था, सामान्य ज्ञान या सर्व विषयांवर आता पर्यंत विचारलेले गेलेले police bharti previous year questions in marathi संग्रहित केलेले आहेत.

पोलीस भरती च्या उमेदवारांना यशाच्या शिखरापर्यंत पोचवण्यासाठीचे आमचे हे पोलीस भरती नवीन प्रश्नसंच तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे. Maharashtra Police Bharati Question Paper च्या या लेखात दिलेल्या प्रश्नांसंबंधी तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

Leaderboard of Maharashtra Police Bharti Exam  Paper – 11

Pos.NameScore
1Imran shah56 %
2Mrunali40 %

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.
2

Maharashtra Police Bharti exam paper online test - 11

Maharashtra Police Bharti exam paper online test - 11

1 / 25

संबंध ओळखा, मुस्लीम : मशीद : : शिख ?

2 / 25

वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने कोणत्या खंडाच्या दक्षिण टोकास वळसा घालून तो कालिकत येथे पोहोचला ?

3 / 25

भारतातील सर्वात लांब पोलादी पूल " महात्मा गांधी सेतु चे उद्घाटन कोठे करण्यात आले ?

4 / 25

ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाले ला नाही?

5 / 25

माईकल शुमाकर हे कोणत्या खेळाशी संबंधी आहे ?

6 / 25

खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्र राज्यात आढळत नाही ?

7 / 25

कानात मुंग्यांचे वारूळ होणे म्हणजे ?

8 / 25

‘झेंडूची फुले ’ या विडंबन काव्याची रचना …………….यांनी केली.

9 / 25

‘विंचू चावला’ हे प्रसिद्ध भारुड…………..यांनी रचले .

10 / 25

शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?

11 / 25

उखळ पांढरे होणे याचा अर्थ ……………..

12 / 25

ताटीच्या अभंगाची रचना…………….यांनी केली.

13 / 25

खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. जाणून घेण्याची इच्छा असणारा –

14 / 25

खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. कोणत्याही क्षेत्रात हळू हळू होणारा इष्ट बदल …

15 / 25

‘भिल्ल’ ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिसून येते ?

16 / 25

‘मराठी सत्तेचा उदय’ हे पुस्तक कोणी लिहिले ?

17 / 25

जर एका सांकेतिक भाषेत QUEEN = OVCFL असा लिहिला तर KING = ?

18 / 25

अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरु केली ?

19 / 25

ब्राम्होस क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे ?

20 / 25

जर DOOR = 25, LOWER = 37, TOWER = 18 तर OVER = ?

21 / 25

‘वेरड’ ही वर्गीकृत जमात प्रामुख्याने …………………येथे आढळते.

22 / 25

'आनंदाचे डोही आनंद तरंग' हा अभंग ………….यांनी रचला आहे .

23 / 25

‘साधना’ सप्ताहीकाचे संस्थापक संपादक ……………….. होते?

24 / 25

खालीलपैकी भारतातील तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते आहे ?

25 / 25

कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात ?

Your score is

0%

Police Bharti Important Questions Papers 2024

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 1

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 2

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 3

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 4

पोलीस भरती परीक्षेसंबंधी सराव पेपर – 5

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 6

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 7

Maharashtra Police Bharti Sarav Paper – 8

Maharashtra Police Bharti Practice Paper – 9

Maharashtra Police Bharti Practice Paper – 10

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 12

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 13

Maharashtra Police Bharti exam paper Online Test 14

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment