बॉम्बे हायकोर्ट भरती 2022 | BOMBAY HIGH COURT RECRUITMENT 2022

BOMBAY HIGH COURT RECRUITMENT 2022 | बॉम्बे हायकोर्ट भरती 2022

 Bombay High Court अंतर्गत लिपिक पदाच्या जागेसाठी कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांना नियुक्त करण्यासाठी 215 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार या पदासाठी 23/12/2021 ते 06/01/2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. सदरच्या लेखात Bombay High Court Bharti 2021/22 ची अधिकृत अधिसूचना (Notification), महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाचा नमूना इ. गोष्टी जाणून घेणार आहोत.

Bombay High Court Bharti 2022 बॉम्बे हायकोर्ट भरती 2022: बॉम्बे हायकोर्टात लिपिक पदांच्या एकूण 215 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता अधिसूचना ( Bombay High Court Bharti 2022) जाहीर झाली आहे. सदर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करायची शेवटची तारीख 06 जानेवारी 2022 आहे. या लेखात Bombay High Court Bharti 2022 चा सर्व तपशील दिलेला आहे.

Bombay High Court Bharti Recruitment 2021 बॉम्बे हायकोर्ट भरती अधिसूचना 2021 : Bombay High Court Bharti 2021 अंतर्गत लिपिक संवर्गातील रिक्त असलेल्या  एकूण 215 रिक्त पदांची अधिसूचना 23 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली. Bombay High Court Bharti 2021 च्या सर्व पदांसाठी अधिकृत अधिसूचना आपल्याला https://bombayhighcourt.nic.in लिंक क्लिक करून पाहता येईल. सोबतच या लेखात Bombay High Court Bharti 2021 ची सविस्तर माहिती  खाली देण्यात आलेली आहे.

Bombay High Court Bharti 2021- Important Dates // बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 महत्वाच्या तारखा : खाली दिलेल्या टेबलमध्ये Bombay High Court Bharti च्या सर्व महत्त्वाच्या तारखा दिलेल्या आहेत.

Bombay High Court Bharti 2021 (Mahabaharti) Important Dates /Events Dates

Bombay High Court Bharti 2021 अधिसूचना 23 डिसेंबर 2021 Bombay High Court Bharti 2021 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2022 Bombay High Court Bharti 2021 ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2022 लेखी परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

Bombay High Court Bharti 2021 | बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 : बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या लिपिक पदाच्या 215 जागेसाठी अधिसूचना जारी केली आहे. Mahabharti

🔹सध्या रिक्त पदे – 82

🔹पुढील दोन वर्षातील रिक्त पदे -133

🔹एकूण भरण्यात येणारी रिक्त पदे – 215

Bombay High Court Bharti 2022 – Eligibility Criteria | बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 पात्रता निकष :

Bombay High Court Bharti 2021 अंतर्गत लिपिक संवर्गातील 215 पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा खाली देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता :

🔹कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

Law Graduate उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

🔹Must have passed a Government Commercial Certificate Examination or examination conducted by government in computer typing basic course (GCC-TBC) or I.T.I. for English typing with speed of 40 w.p.m.

🔹MS-CIT किंवा तत्सम सर्टिफिकेट (NIC , DATAPRO, DOEACC, SSI, APTECH, BOSTON, NIIT, CEDIT, C-DAC)

वयोमर्यादा :

🔹खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे

🔹मागास प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे

टीपउमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

Bombay High Court Bharti 2021-Application Fees // बॉम्बे हायकोर्ट भरती 2021- अर्ज शुल्क :

Bombay High Court Bharti 2021 भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क 25 रु. आहे. यामध्ये,

🔹अर्ज शुल्क हे SBI Collect ने पहिला ऑनलाईन शुल्क भरावे. त्यावरील SBCollect Reference Number अर्जात नमूद करावे.

🔹Short Listed उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर आपणास 250 रु. ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतील.

Bombay High Court Bharti 2021 How to apply online बॉम्बे हायकोर्ट भरती 2021 ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा :

Bombay High Court Bharti 2021 अंतर्गत पदभरती मध्ये इच्छुक उमेदवार अर्ज हा

bombayhighcourt.nic.in या लिंक वर जाऊन भरू शकता. Bombay High Court Bharti 2021 साठी ऑनलाइन अर्ज सादर करावयाच्या स्टेप्स खाली देण्यात आलेल्या आहेत.

  1. Bombay High Court च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.
  2.  नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरा.
  3.  आपला अर्ज अलीकडचा फोटो व स्वाक्षरी सह अपलोड करा.
  4.  अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Bombay High Court Bharti 2021 Exam Pattern // बॉम्बे highcourt भरती 2021 परीक्षेचे स्वरूप :

Bombay High Court Bharti 2021 अंतर्गत होणाऱ्या लिपिक पद भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

 परीक्षेचे एकूण तीन टप्पे आहेत –

  1. लेखी परीक्षा      –  90 गुण
  2. Typing परीक्षा  –  20 गुण
  3. मुलाखत           –  40 गुण

Bombay High Court Recruitment Syllabus

     लेखी परीक्षेसाठी असलेला अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे.

अ. क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1Marathi1010
2English2020
3General Knowledge1020
4General Intelligence2020
5Arithmetic2020
6Computer1010
 Total9090

 लेखी परीक्षा ही एकूण 90 गुणांची होईल. लेखी परीक्षेत पात्र होण्यासाठी किमान 45 गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेनंतर केवळ short listed विद्यार्थ्यांना typing test देता येईल. Typing test ही केवळ computer वर देता येईल. Typing test ही 20 गुणांची असेल. यामध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी निवडण्यात येईल. मुलाखत ही 40 गुणांची असेल.

हे हि पहा …

IAS अधिकारी कसे व्हावे? IAS in Marathi

भारतीय रेल्वे आणि रेल्वेमध्ये करियरची संधी | Railway jobs

Banking career information in Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment