Mhada recruitment 2021

म्हाडा भरती प्रक्रिया २०२१ । Mhada recruitment 2021

Mhada recruitment 2021

महाराष्ट्र शासनाचा एक उत्तम प्रोजेक्ट असलेला महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग ज्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देणारी भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या विषयी सविस्तर माहिती या प्रस्तुत लेखामध्ये आपल्याला मिळेल शिवाय mhada recruitment 2021 pdf डाऊनलोड सुद्धा करून घेता येईल.

भरावयाच्या एकूण जागा -५६५

शैक्षणिक पात्रता – विविध पदांना अनुसरून भिन्न आहे.

अर्ज करण्याचा सुरुवातीचा दिनांक – १७ सप्टेंबर २०२१

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १४ ऑक्टोबर २०२१

परीक्षेचा अंदाजित दिनांक – नोव्हेंबर २०२१

परीक्षेचे स्वरूप – ऑफलाइन लेखी स्वरूपात परीक्षा

वयोमर्यादा – सर्वसाधारणपणे १८ वर्ष कमीत कमी ते ३८ वर्ष जास्तीत जास्त( शिथिलक्षम आहे)

परीक्षा शुल्क – अमागास प्रवर्ग – ५०० रुपये मागास प्रवर्ग – ३०० रुपये

pdf सविस्तर जाहिरात डाउनलोड करा.

अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

आणखी पहा.

आरोग्य विभाग भरती 2021

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment