MIDC ACT । महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 midc act 1961 in Marathi

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम – MIDC Act 1961

MIDC ACT 1961
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 (midc act 1961 )हा एक महत्वाचा कायदा आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये वरिष्ठ लेखापाल, अभियंता, सहाय्यक आणि लिपिक या पदांसाठी हा कायदा अभ्यासने महत्त्वाचे आहे. म. औ. वि. अधि. १९६१ (midc act)मधील तरतुदी कलमानुसार विस्तृतपणे याठिकाणी देण्यात आलेल्या आहेत.

सदर कायद्यावरती येणाऱ्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांचा आवाका किंवा व्याप्ती किती आहे हे या ठिकाणी दर्शवले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 (midc act 1961 ) कनिष्ठ अभियंता, सहाय्यक, लिपिक, भूमापक या पदानुसार प्रश्न संख्या वेगवेगळी असणार आहे आणि त्यानुसार गुणदान योजना सुद्धा वेगवेगळी आहे. हे दिलेल्या तक्त्यावरून लक्षात येईल.

पद प्रश्न गुण
कनिष्ठ अभियंता 10 20
सहाय्यक 20 40
लिपिक 20 40
भूमापक 10 20
MIDC EXAM

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 MIDC Act 1961

‘महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961’ या अधिनियमास 28 फेब्रुवारी 1962 रोजी राष्ट्रपतींचे अनुमती मिळाली; ही अनुमती महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग चार दिनांक 1 मार्च 1962 मध्ये प्रथम प्रकाशित झाली.

प्रकरण-1
प्रारंभिक

प्रकरण – 2
महामंडळाची स्थापना आणि रचना

प्रकरण – 3
महामंडळाची कामे आणि अधिकार

 प्रकरण – 4
वित्तव्यवस्था, लेखा व लेखा परीक्षण

प्रकरण – 5
सरकारी जागा काढून टाकण्याबाबत अधिनियम हा महामंडळाच्या जागांना लागू करणे व भाडे नियंत्रण अधिनियम त्यात लागू न होणे.

प्रकरण – 6
औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनी

 प्रकरण – 7
 अनुपुरक आणि किरकोळ तरतुदी

प्रकरण – 1 प्रारंभिक
 कलम 1  – संक्षिप्त नाव व्याप्ती व प्रारंभ –

 कलम 2  – व्याख्या

प्रकरण – 2 – महामंडळाची स्थापना आणि रचना
कलम 3 – महामंडळाची स्थापना करणे आणि त्याचे कायद्याने  संस्थापन करणे.
कलम 4 – महामंडळाची रचना
कलम 5  – सदस्य होण्यासाठी  अनर्हताकलम 3 महामंडळाची स्थापना करणे आणि त्याचे कायद्याने  संस्थापन करणे.
कलम 4 – महामंडळाची रचना
कलम 5  – सदस्य होण्यासाठी  अनर्हता
कलम 6  – पदावधी व सदस्यांच्या सेवेच्या शर्ती
कलम 7 – महामंडळाच्या सभा कलम आठ सदस्य म्हणून राहण्याचे बंद होणे
कलम 9 – रिकाम्या जागा कशा भराव्यात
कलम 10 – सदस्यांची तात्पुरती अनुपस्थिती
कलम 11 – कामकाज निर्दोष व विधिग्राह्य म्हणून गृहीत धरणे
कलम 12 – महामंडळाच्या अधिकारी व कर्मचारी 
कलम 13 – महामंडळाने विवक्षित कर्मचारीवर्ग सामावून घेणे व हा अधिनियम लागू असलेल्या बाबींच्या संबंधातील राज्यशासनाची आबंधने स्वतःकडे घेणे

प्रकरण – 3 महामंडळाची कामे आणि अधिकार
कलम 14 – कामे
कलम 15 – महामंडळाचे सर्वसाधारण अधिकार  
कलम 16 – महामंडळाच्या आदेशांचे आणि दस्तऐवजांचे अधिप्रमाणन
कलम 17 – सेवा आकार बसविण्याचा अधिकार
कलम 18 – राज्य शासनाने निर्देश देणे

midc act
midc act 1961

प्रकरण – 4 वित्तव्यवस्था, लेखा व लेखा परीक्षण
कलम 19 – महामंडळाच्या मत्तेचे उपयोजन
कलम 20 – महामंडळाचा निधी
कलम 21 – महामंडळाला अनुदाने अर्थसहाय्य कर्ज व आगाऊ रक्कम देणे 
कलम 22 – महामंडळाचा कर्ज काढण्याचा अधिकार
कलम 23 – अनामत रकमा 
कलम 24 – राखीव व इतर निधी
कलम 25 – निधीतून रकमा खर्च करणे
कलम 26 – अर्थसंकल्प आणि कामाचे कार्यक्रम विषयक पत्रक
कलम 27 – लेखे व लेखापरीक्षण 
कलम 28 – समवर्ती व विशेष लेखापरीक्षा

प्रकरण – 5 सरकारी जागा काढून टाकण्याबाबत अधिनियम हा महामंडळाच्या जागांना लागू करणे व भाडे नियंत्रण अधिनियम त्यात लागू न होणे. (MIDC act 1961)

कलम 29 – महामंडळाच्या जागांना मुंबईचा सरकारी जागा अधिनियम 1955 लागू असणे 

कलम 30 भाडे नियंत्रण अधिनियम महामंडळाच्या जागांना लागून  नसणे

प्रकरण – 6 औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनी
कलम 31 – या प्रकरणाच्या तरतुदी लागू असणे 
कलम 32 – सक्तीचे संपादन
कलम 33 – नुकसानभरपाई
कलम 34 – न्यायालयाकडे अपील करणे
कलम 35 – वाटणी संबंधातील वाद
कलम 36 – नुकसान भरपाई देणे
कलम 37 – न्यायालयात अनामत ठेवलेली रक्कम गुंतवणे
कलम 38 – व्याज देणे
कलम 39 – महामंडळाने जमिनीचा विनियोग करणे 
कलम 40 आणि 41 वगळण्यात आले 
कलम 42 – राज्यशासनाच्या अधिकारांचे प्रत्यायोजन

प्रकरण-6 क कलम 42 अ
औद्योगिक क्षेत्रातील वापरात नसलेल्या अतिरिक्त जमिनीचे संपादन आणि इतर उद्योगांना त्यांचे नियत वाटप ( सन 1975 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 18 च्या कलम 15 अन्वये प्रकरण 6 क समाविष्ट करण्यात आले.

प्रकरण – 7 अनुपुरक आणि किरकोळ तरतुदी

कलम 43 1 अ  – सरकारी जमिनी 
कलम 43 – औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या मालकांनी विवक्षित कसूर केल्याच्या बाबतीत महामंडळाचे अधिकार 
कलम 44 – इमारत पाडून टाकण याबाबतचा आदेश 
कलम 45 – इमारतीचे बांधकाम थांबविण्याचा अधिकार 
कलम 46 -जमीन धारण करण्याच्या शर्ती चे उल्लंघन करून बांधकाम केल्यास किंवा जमिनीचा उपयोग केल्यास शास्ती
कलम 47 – नळमार्ग  टाकणे इत्यादी बाबत अधिकार
कलम 48 – प्रवेश करण्याचे अधिकार
कलम 49 – महामंडळाच्या अधिकार्‍याकडे इतर अधिकार निहित असणे
कलम 50 – स्थानिक प्राधिकरण आन्ना निदेश देण्याचे शासनाचे अधिभावि अधिकार कलम 50 अ  विवक्षित प्रकरणात लगतच्या क्षेत्रातील जमिनीचा वापर औद्योगिक प्रयोजना करिता रूपांतरित करून घेण्यासाठी करण्यात आलेले अर्ज नाकारण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अधिकार 

कलम 51 -महामंडळाला येणे असलेल्या रकमा जमीन महसुलाची थकबाकी वसूल करणे 
कलम 52 – नोटीस बजावणे 
कलम 53 – जाहीर नोटीस कशा प्रसिद्ध कराव्यात
कलम 54 – इत्यादी द्वारे वाजवी मुदत वाढविणे
कलम 55 – विवरणपत्र सादर करणे
कलम 56 – क्षेत्र किंवा वसाहत किंवा तिचा भाग काढून टाकणे
कलम 57 – कर्तव्य पार पाडण्यात कसूर
कलम 58 – महामंडळाचे विसर्जन
कलम 59 – खटला भरण्याचा अधिकार
कलम 60 – महामंडळाचे अपराध आपसात मिटवणे
कलम 61 – कंपन्यांनी केलेल्या 18
कलम 62 – अटकाव केल्याबद्दल शक्ती
कलम 63 – नियम करण्याचा अधिकार
कलम 64 – विनिमय करण्याचा अधिकार
कलम 65 – सद्भावना पूर्वक केलेल्या कारवाई संरक्षण
कलम 66 – महामंडळाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी वर्ग हे लोकसेवक असणे
कलम 67 – इतर कायद्याशी विसंगत असलेल्या तरतुदींची परिणामकारकता कलम 68 शंका व अडचणी दूर करण्याचा अधिकार
कलम 69 – 1956 चा मुंबई अधिनियम क्रमांक 52 च्या अनुसूची 1 ची सुधारणा

Banks, भारतीय बँक, बँकांचा इतिहास

12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ?

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “MIDC ACT । महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 midc act 1961 in Marathi”

 1. औद्योगीक वसाहतीमध्ये 1992 मध्ये जमीन संपादीत झाली त्यामुळे भूमीहीन होऊन आजपर्यंत कुटुबव्यवस्था सांभाळली आहे भूमीहीन असल्याने समाजात दर्जा प्राप्त झाला नाही उपजीविकेचे साधन नाही.
  संपादित करण्यात आलेल्या जमिनीपेकी काही क्षेत्र विनावापर पडून आहे (20गुंठे) मुळ मालक मी आहे ताबा ही माझा आहे
  मला महामंडळाने हेक्टरी 10000रू. भाव दिला होता
  रोजगानिर्मिती चे आश्वासन देऊनही 30वर्षे लोटली कसलाही रोजगार न देता आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे तरी विणावापर 20गुंठे मूळ मालकास मिळण्यासाठी काय करावे
  9527730777
  9697730777

  Reply
 2. jaminicha mobadala ghetala nahi taba hi amacha aahe kortat kes chalu aahe tarihi midc police kde jaaun letter deu shakate ka taaba sodanyasathi as zaal aahe

  Reply

Leave a Comment