maha bed result in 2020 Maha B.ed. entrance exam 2020

Maharashtra mah bed result 2020

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील बीएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यासाठी bed entrance result प्रवेश परीक्षा 2020 मध्ये घेण्यात आलेली होती ही प्रवेश परीक्षा 21, 22 आणि 23 ऑक्टोबर 2020 रोजी झालेली होती.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली होती. सदर परीक्षेचा निकाल mah bed result in 2020 नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. सदर निकाल तुम्हाला खालील लिंक वरून पाहता येईल. निकाल पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात आला आहे.

तलाठी पदासाठी निवडीचा मार्ग मोकळा | Talathi bharti 2020

Refference Books for Competitive Exam

पंधरावा वित्त आयोग अहवाल जाहीर

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.