Marathi Kavi Ani Tyanchi Topan Nave | मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे 2024

मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे |  Marathi Kavi Ani Tyanchi Topan Nave 2024

Marathi Kavi Ani Tyanchi Topan Nave: विद्यार्थीमित्रांनो MPSC असो कि तलाठी भरती परीक्षा सर्वच परीक्षेंमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मराठी कवींचे टोपण नाव काय किव्हा या टोपणनावाने कोणते कवी ओळखले जातात. त्यामुळे जर तुम्हाला परीक्षेमध्ये २ मार्क्स नक्की करायचे असतील तर खाली दिलेले मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे तोंड पाठ करून करून टाका.

मराठी कवी आणि त्यांची टोपण नावे 2024

अनुक्रमांक कवी टोपण
यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत
मोरोपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत
नारायण सूर्याजीपंत ठोसर रामदास
नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व
चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू
नारायण मुरलीधर गुप्ते बी
गोपाल हरी देशमुख लोकहितवादी
शंकर काशिनाथ गर्गे दिवाकर
माधव त्रंबक पटवर्धन माधव जुलियन
१० दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी
११ आम्ताराम रावजी देशपांडे अनिल
१२ कृष्णाजी केशव दामले केशवसुत
१३ सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व
१४ रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित
१५ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी कुंजविहारी
१६ दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत
१७ सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार
१८ नारायण वामन टिळक रेव्हरंड टिळक
१९ माणिक शंकर गोडघाटे ग्रेस
२० वसंत ना. मंगळवेढेकर राजा मंगळवेढेकर
२१ कृष्ण शास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन
२२ केशवसुत आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक
२३ बा.सी. मर्ढेकर मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
२४ सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी
२५ संत सोयराबाई पहिली दलित संत कवयित्री
२६ त्रंबक बापुजी ठोंबरे बालकवी
२७ ना.धो.महानोर रानकवी
२८ यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी
२९ ना. चि. केळकर साहित्यसम्राट
३० न. वा. केळकर मुलाफुलाचे कवी
३१ बहिणाबाई चौधरी निसर्गकन्या
३२ निवृत्ती रामजी पाटील पी. सावळाराम
३३ दत्तात्रय कोंडो घाटे दत्त
३४ वि.वा. शिरवाडकर कुसुमाग्रज
३५ राम गणेश गडकरी गोविंदाग्रज/बाळकराम
३६ प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
३७ काशिनाथ हरी मोदक माधवानुज
३८ विनायक जनार्दन करंदीकर विनायक
३९ विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी
४० ग. त्र.माडखोलकर राजकीय कादंबरीकार
४१ शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर
४२ दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी

काव्य ग्रंथ व कवी

अनुक्रमांक ग्रंथ लेखक
यथार्थदीपिका वामन पंडित
बिजली वसंत बापट
दासबोध व मनाचे श्लोक समर्थ रामदास
शिळ ना. घ. देशपांडे
गीतरामायण ग. दि. माडगुळकर
ज्वाला आणि फुले बाबा आमटे
स्वेदगंगा वि.दा करंदीकर
भावार्थदीपिका संत ज्ञानेश्वर
केकावली मोरोपंत
१० नलदमयंती स्वयंवराख्यान रघुनाथ पंडित
११ अभंगगाथा संत तुकाराम
१२ भावार्थ रामायण संत एकनाथ
१३ महाभारत व्यासमुनी
१४ गीता व्यासमुनी
१५ मुद्राराक्षस विशाखादत्त
१६ मृच्छकटिका शूद्रक

तर विद्यार्थीमित्रांनो मला अशा आहे तुम्हाला Marathi Kavi Ani Tyanchi Topan Nave या लेखात दिलेली माहिती आवडली असेल, तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

Rashtrageet In Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment