Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती pimpri chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट दोन आणि गट तीन मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2022 ही जाहिरात 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

सदर पदांच्या जाहिराती बाबत रिक्त पदांचा तपशील पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुढीलप्रमाणे आहेत.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti

अधिकृत माहिती ती अपडेट झाल्यानंतर सर्व सविस्तर जाहिरात आणि संदर्भित मुद्दे आपल्यासमोर मांडले जातील. तोपर्यंत मिळत असलेल्या या आठवडाभराचा वापर तयारीसाठी करता येईल.

आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स च्या माध्यमातून द्यायला विसरू नका.

Pune Mahanagarpalika Bharti 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022 Exam Books

Pimpri Chinchwad mahanagarpalika bharti update 2022 – Video

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment