Best Book for SSC CGL in Marathi | SSC CGL books

SSC CGL Books | Best Book for SSC CGL in Marathi

ssc cgl books

SSC CGL BOOKS – SSC CGL परीक्षेसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य संकल्पना समजण्यासाठी योग्य पुस्तके वापरणे गरजेचे असते. SSC CGL परीक्षेची तयारी करत असाल तर पुस्तके महत्त्वाची असतात. 

कोणत्याही परीक्षेच्या योग्य आणि उत्तम तयारी करिता चांगले संदर्भ ग्रंथ वापरणे आवश्यक ठरते. किंबहुना आपल्या यशाच्या वाटचालीतील मैलाचा दगड ही संदर्भ ग्रंथच ठरतात. म्हणूनच आपल्या तयारीमध्ये संदर्भ ग्रंथ यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

बाजारामध्ये असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. यातून योग्य पुस्तकांची निवड करणे उमेदवारांसाठी कठीण होऊन जाते. ही तुमची निवड सुलभ करण्यासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ सूची आम्ही आपल्याला पुरवत आहोत.

SSC CGL Books दिलेल्या संदर्भ ग्रंथ सूचीचा वापर करून घवघवीत यश तुम्ही SSC CGL परीक्षेमध्ये मिळवू शकता.

SSC CGL Books पाहण्याआधी परीक्षेमध्ये मुख्य कोणकोणते विषय असतात हे पाहणे गरजेचे आहे. मुख्यत: ही परीक्षा CGL म्हणजेच Combine Graduate Level ची परीक्षा असते. यामध्ये मुख्यतः चार विषय असतात ते पुढील प्रमाणे.

१) English

२) Quantitative aptitude 

३) Reasoning 

४) GK ( General knowledge)

SSC CGL Books

या परीक्षेमध्ये चारही विषयांना समान दर्जा व महत्त्व देणे गरजेचे आहे. म्हणून परीक्षाभिमुख पुस्तके उपलब्ध असणे गरजेचे आहे. पुढे आम्ही Best SSC CGL Book विषयानुरूप दिलेली आहेत. 

SSC CGL Books for English

इंग्रजी विषयासाठी आवश्यक पुस्तके पुढील प्रमाणे.

English Book for SSC Author 
Objective General English S.P. Bakshi 
A Plinth to Paramount Neetu Singh 
A mirror of common errors A.K.Singh 
Corrective English A.K.Singh
Word Power made easy Norman Lewis 
Idioms and phrases 
Previous Year’s Paper’s MB publication 

SSC CGL Book For Maths

1) Magical Book on quicker Maths

2) SSC Mathematics by Kiran Publication

SSC CGL Book For Reasoning

हा विषय उमेदवाराची तार्किक विचार कौशल्य तपासण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला असतो. यासाठीची उपयुक्त संदर्भ ग्रंथ सूची.

1) Lucent Reasoning by Arihant Publication

2) Verbal and non verbal reasoning by R.S. Aggarwal

SSC CGL Book For GK (General knowledge/ general awareness)

जर तुम्हाला SSC CGL परीक्षेत उत्तम गुण मिळवायचे असतील तर सामान्य ज्ञान या विषयाची तयारी उत्कृष्ट असणे गरजेचे आहे. तुमचे सामान्य ज्ञान उत्कृष्ट करण्यासाठी संदर्भ ग्रंथ सूची पुढील प्रमाणे.

1) Lucent General knowledge – Binay Karna and Manwendra Mukul

SSC CGL Book वापरत असतानाची महत्त्वाची टीप म्हणजे एका विषयासाठी अनेक पुस्तके वापरण्यापेक्षा एका विषयासाठी एकाच पुस्तकाचा अभ्यास अनेक वेळा करणे यशदायी ठरते. 

विद्यार्थी दशेत असल्यापासून आपल्या स्वप्नातील परीक्षा पास करेपर्यंत ही टीप लक्षात असू द्या.

वरील पुस्तकांची संदर्भसूची ही एका विषयासाठी अनेक पुस्तके दर्शवणारी आहे. आपली निवड अधिक सोपी व्हावी यासाठी प्रत्येक विषयासाठी एकाच पुस्तकाची यादी देत आहोत.

Best Books For SSC CGL Exam

English Book For SSC CGL – Objective General English By S.P.Bakshi

Maths Book For SSC CGL – SSC CGL By Kiran Publication

Reasoning Book For SSC CGL – Verbal and non verbal reasoning by R.S. Aggarwal 

Best GK Book For SSC CGL – Lucent General Knowledge by Binay Karna and Manwendra Mukul

वरील संदर्भ ग्रंथांचा वापर करून पहिल्याच प्रयत्नात तुम्ही SSC CGL परीक्षा पास करू शकता. यासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ सूची आम्ही तुम्हाला दिलेली आहे. 

या लेखातील दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे दररोज प्रश्नांचा सराव केला पाहिजे. आपण करत असलेल्या अभ्यासाच्या 50% वेळ हा प्रश्नांच्या सरावासाठी द्यावा. 

योग्य संदर्भ ग्रंथ सूची आणि वारंवार प्रश्नांचा सराव आपले SSC CGL परीक्षेतील यश अधोरेखित करते. बरेच विद्यार्थी फक्त चांगली पुस्तके बाजारातून खरेदी करून आणून ठेवतात आणि यशाची अपेक्षा करतात. पुस्तके आणून ठेवली म्हणजे झाले नाही तर त्या पुस्तकांचा अभ्यास सराव जास्तीत जास्त करावा. म्हणजे तुम्हाला न मागताही भरघोस यश मिळेल.

SSC CGL Book या लेखांमध्ये दिलेली माहिती आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे आजच (म्हणजे 12 Sep 2022) परीक्षेचे नोटिफिकेशन येणे अपेक्षित आहे. धन्यवाद!

SSC CGL परीक्षेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.

आमचे इतर वाचनीय लेख…

Best Book For Talathi Exam

धन विधेयक आणि वित्तीय विधेयक|वित्तीय विधेयकाचे 3 प्रकार

MPSC Combined Exam Book List | Free Download | MPSC PSI Book List 2022

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment