MPSC Previous Years Question on fundamental rights in Marathi | Mulabhut Hakk Questions

MPSC Previous Years Question on fundamental rights in Marathi | Mulabhut Hakk Questions

1. भारतीय राज्यघटनेतील समानतेचा हक्क पाच विविध कलमांमध्ये विभागला गेला आहे तर ती कलमे कोणती?

a) कलम 14, 15, 16, 17, 18

b) कलम 20, 21, 22, 23, 24

c) कलम 23, 24, 25, 26, 27

d) कलम 12, 13, 14, 15, 16


2. मार्गदर्शक तत्व बाबत खाली काही विधाने दिली आहेत यातून अयोग्य पर्याय निवडा.

a) ही तत्वे आर्थिक सामाजिक लोकशाही प्रस्थापित करतात.

b) प्रास्ताविकेतील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता यांचे उदात्त आदर्श साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.

c) पोलीस स्टेट च्या जागी कल्याणकारी राज्याची निर्मिती करतात.

d) मार्गदर्शक तत्वे ही न्यायप्रविष्ट आहेत.


3. फक्त भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या मूलभूत हक्कांचा गट ओळखा.

a) कलम 15, 16, 21 

b) कलम 15, 16, 19, 29, 30 

c) कलम 15, 16, 17, 18 

d) कलम 15, 16, 20, 21(A)


4. भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या हक्का मधील समानतेचा हक्क यांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो?

अ) कायद्यासमोर समानता ही एक नकारात्मक संकल्पना आहे.

ब) कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे.

क) वरील दोन्ही विधानातून कायदेशीर दर्जा, संधी व न्याय याचे समानता प्रस्थापित होते. 

a) अ 

b) अ आणि ब

c) ब आणि क

d) अ , ब , क


5. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य यांची वैशिष्ट्ये दिली आहेत यातील योग्य कोणती?

अ) ती न्यायप्रविष्ट नसल्याने न्यायालयाच्या माध्यमातून त्यांची अंमलबजावणी करता येत नाही.

ब) स्वातंत्र्यलढ्याच्या उदात्त आदर्शांची जोपासना एक नैतिक कर्तव्य आहे. 

क) संसद एखाद्या कायद्याद्वारे मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी करू शकत नाही. 

ड) कर भरण्याच्या कर्तव्याची शिफारस स्वर्णसिंग समितीने केली होती.

a) अ आणि ड

b) अ ब क

c) ड ब क

d) अ ब ड


6. मूलभूत हक्क याबाबत कोणते विधान अयोग्य आहे?

a) मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत.

b) संसद त्यावर मर्यादा घालू शकत नाही.

c) संसद मूलभूत हक्कांमध्ये बदल करू शकते.

d) भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क भाग तीन मध्ये दिलेले आहेत.


MPSC PYQ in Marathi

7. धर्म, जात, वंश, लिंग यासारख्या कोणत्याही भेदभावाविना नागरिकांना समान वर्तणूक प्रदान करणे म्हणजे …….. होय.

a) आर्थिक न्याय 

b) धार्मिक न्याय

 c) सामाजिक न्याय

d)  राजकीय न्याय


8. 97 व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आले?

a) सहा वर्षाखालील बालकांचे संगोपन 

b) समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य 

c) सहकारी सोसायट्या स्थापनेस प्रोत्साहन 

d) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन


9. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) मूलभूत हक्क देशातील अल्पसंख्यांकांचे मधील सुरक्षिततेची भावना निर्माण करतात.

ब) मूलभूत हक्क देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात.

a) फक्त अ

b) फक्त ब

c) अ आणि ब दोन्ही

d) दोन्ही नाही.


10) भारतीय राज्यघटनेतील कलम 21 (A) कोणता हक्क प्रदान करते.

a) जीविताचा हक्क

b) समान संधीचा हक्क

c) शिक्षणाचा हक्क

d) दोष सिद्धी विरुद्धचा हक्क


MPSC Answer Key 2023  | उत्तरे 

  • १) कलम 14 15 16 17 18
  • २) न्यायप्रविष्ट आहेत
  • ३) कलम 15 16 19 29 30
  • ४) अ ब क
  • ५) अ ब ड
  • ६) संसद मर्यादा घालू शकत नाही.
  • ७) सामाजिक न्याय 
  • ८) सहकारी सोसायटी 
  • ९) अ आणि ब दोन्ही 
  • १०) शिक्षणाचा हक्क

घटनादुरुस्ती प्रक्रिया कशी असते ?

Post Office Recruitment 2020 Maharashtra

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

MPSC exam question | PSI/STI/ASO- mpsc pyq

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment