सरळसेवा भरतीचे काही नमुना प्रश्न

सरळसेवा भरती सराव प्रश्न

सरळ सेवा भरती साठी प्रश्न – हे प्रश्न नमुन्यादाखल देण्यात आलेले आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे?

A) अंधेरी 

B) बांद्रा 

C) बोरिवली 

D) कुर्ला

महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे?

A) 700

B) 720

C) 610

D) 800 

महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणत्या राज्याची सीमा आहे?

A) मध्य प्रदेश 

B) कर्नाटक 

C) तेलंगाना 

D)छत्तीसगड 

सह्याद्री पर्वत एकूण किती राज्यांमध्ये पसरला आहे?

A) चार 

B) पाच

C) सहा 

D) सात

कृष्णा व कोयना या नद्यांचा उगम कोठे झालेला आहे?

A) महाबळेश्वर 

B) माथेरान 

C) भीमाशंकर 

D) त्र्यंबकेश्वर

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई चे भौगोलिक स्थान ….. जवळ आहे.

A)  नाशिक 

B) इगतपुरी 

C) धुळे 

D) महाबळेश्वर

ठाणे जिल्ह्यात कोठे गरम पाण्याचे झरे आहेत? 

A) चांगदेव

B)  वज्रेश्वरी

C)  उपनदेव 

D) राजापूर

भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला?

A)  1927 

B)  1972 

C)  1988 

D)  1947

उत्तर – B

कर्ज फेडण्यास असमर्थ असणारी व्यक्ती…….ठरते.

A)  दिवाळखोर 

B) नामधारी 

C) पक्षकार 

D) शून्याकार

उत्तर – A

गदाधर चट्टोपाध्याय हे…….. ह्यांचे मूळ नाव आहे. 

A) स्वामी विवेकानंद

B) राम कृष्ण परमहंस

C) राजा राममोहन राय

D) ईश्वरचंद्र विद्यासागर

उत्तर – B

महाराष्ट्र पोलीस कोणते मासीक चालवीते ?

A) रक्षता 

B) भक्षता 

C) दक्षता 

D) गरुड

उत्तर – C

  फोर्सवन ची स्थापना केव्हा झाली ? 

A) 2009 

B) 2010 

C) 2011

D) 2012

उत्तर – A

कर्नाटकच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक यांचे नाव…. 

A) कृष्णा कुमारी 

B) निलम रेड्डी 

C) निलमणी राजू

D) यापैकी नाही

उत्तर – C

दिल्लीतील ‘राज घाट’……. यांना समर्पित आहे. A) राजीव गांधी

B) इंदिरा गांधी

C) महात्मा गांधी

D) जवाहरलाल नेहरू

उत्तर – C

‘चेराव नृत्य’ हा……. चे लोकनृत्य आहे.

A) नागालँड 

B) मिझोरम 

C) मणिपूर

D) मेघालय

उत्तर – B

गुड्स व सेवा कराच्या अंतर्गत ई-वे (इलेक्टॉनिक वे) विधेयक कधी लागू झाले ?

A) 1 एप्रिल 2018

B) 1 एप्रिल 2017

C) 1 मे 2018

D) 1 मे 2017

उत्तर – A

देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी 2014 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते?

A) पृथ्वीराज चव्हाण

B) अशोक चव्हाण

C) विलासराव देशमुख 

D) शरद पवार

उत्तर – A

जगात सर्वप्रथम आर्थिक नियोजन कोणत्या देशाने केले?

A) अमेरिका 

B) रशिया 

C) जर्मनी 

D) भारत

उत्तर – B

राजघाटावर कोणाची समाधी आहे?

A) इंदिरा गांधी 

B) राजीव गांधी 

C) महात्मा गांधी 

D) फिरोज गांधी

उत्तर – C

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला?

A) मह

B) नागपूर

C) महाड 

D) मुंबई

उत्तर – C

हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

1) मायोलॉजी 2) ऑस्टिओलॉजी 3) कार्डीओलॉजी 4) यापैकी नाही

न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग । Judicial Magistrate First Class (JMFC)

सरळसेवा भरती प्रश्न सराव व्हिडिओ

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment