MPSC exam question 2021| PSI/STI/ASO

MPSC exam question 2021 for practice

MPSC exam question 2021 will gives you a small practice to solve questions. Useful for mpsc exam question 2021 and all saral seva exams.

भारतीय रिझर्व बँकेच्या चलन निर्मिती विभागाचा कायमस्वरूपी किमान किती रुपयांचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे?

 • a) 85 कोटी
 • b) 115 कोटी
 • c) 200 कोटी
 • d) वरीलपैकी एकही नाही

उत्तर – 115 कोटी

देशातील विविध बँकांनी आरबीआयकडून उसनवर घेतलेल्या रकमेवर आरबीआय जे व्याज आकारते त्याला काय म्हणतात?

 • a) प्रत्यक्ष व्याजदर
 • b) रेपो रेट
 • c) रिव्हर्स रेपो रेट
 • d) अप्रत्यक्ष व्याजदर

उत्तर – रेपो रेट

भारतीय रिझर्व बँकेचे खालीलपैकी मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते?

 • a) भारत सरकारचा कर वसुली अधिकारी म्हणून कार्य करणे. 
 • b) बँकांची बँक म्हणून कार्य करणे.
 • c) केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाला अंतिम रूप देण्यात मदत करणे.
 • d) निरनिराळ्या वित्तीय संस्थांच्या बैठकीत भाग घेणे.

उत्तर – बँकांची बँक म्हणून कार्य करणे.

2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता….. आहे.

 • a) 382
 • b) 365
 • c) 368
 • d)385

उत्तर – 365

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अ) निती आयोगात निती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग  इंडिया

 ब) 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली.

 क) पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात.

पर्यायी उत्तरे

 • a) अ
 • b) ब
 • c) क
 • d) कोणतेही नाही

उत्तर – कोणतेही नाही

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

 • a) पहिली पंचवार्षिक योजना =1951 ते 56
 • b) तिसरी पंचवार्षिक योजना =1966 ते 71
 • c) दहावी पंचवार्षिक योजना =1980 ते 85
 • d) दहावी पंचवार्षिक योजना =2002 ते 07

उत्तर – तिसरी पंचवार्षिक योजना

पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे…..

 • a) समाजवादी समाजरचना निर्माण करणे 
 • b) आर्थिक विषमता कमी करणे 
 • c) विभागीय समतोल 
 • d) औद्योगीकरण

उत्तर – समाजवादी समाजरचना निर्माण करणे.

बारावी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

 • a) नरेंद्र मोदी
 • b) मॉन्टेकसिंग अहलुवालिया 
 • c) मनमोहन सिंग 
 • d) अरविंद सुब्रमण्यम

उत्तर – मनमोहन सिंग

भारतामध्ये सूचक नियोजनाचा प्रारंभ कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून केला गेला?

 • a) पहिल्या
 • b) पाचव्या
 • c) सातव्या 
 • d) आठव्या

उत्तर आठव्या

सन 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे?

 • a) 47.80 टक्के
 • b) 74.30 टक्के 
 • c) 82. 91 टक्के 
 • d) 79.81 टक्के

उत्तर – 82.91%

mpsc exam question 2021 For More Question Click Here

Maharashtra Police Bharti 2020

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ midc act 1961 in marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

1 thought on “MPSC exam question 2021| PSI/STI/ASO”

Leave a Comment