जगातील विविध देश, राजधानी आणि चलन | Desh ani Rajdhani in Marathi

जगातील विविध देश, राजधानी आणि चलन | Desh ani Rajdhani in Marathi

Desh ani Rajdhani in Marathi: विद्यार्थीमित्रांनो आपल्या देशात घेतल्या जाणार्‍या जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये, General Knowledge म्हणजेच सामान्य ज्ञान प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात. जेव्हा तुम्ही GK विषयाची चांगली तयारी कराल तेव्हाच तुम्ही या परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करू शकाल. GK विभागाच्या तयारीसाठी उमेदवारांना कोणत्याही कॅल्क्युलेटरची किंवा कोणत्याही सूत्राची गरज नसते, ज्यामुळे विद्यार्थी अनेकदा GK विषयात चांगली कामगिरी देखील करतात. तुम्ही सुद्धा तलाठी भरती, पोलीस भरती, MPSC, आरोग्य भरती किंवा बँकिंग यासारख्या कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर या लेखात तुम्हाला तुमच्या परीक्षेशी संबंधित Desh ani Rajdhani in Marathi वाचायला मिळतील. कारण अनेकदा स्पर्धा परीक्षांमध्ये इतर देशांची राजधानी आणि त्यांच्या चलनाशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

त्यामुळे या लेखात दिलेल्या जगातील विविध देश, राजधानी आणि चलन यासंबंधी माहिती परीक्षेला जाताना एकदा वाचून नक्की जा.

जगातील विविध देश त्यांच्या राजधानी आणि त्यांचे चलन याविषयी थोडक्यात माहिती | Desh ani Rajdhani

अनुक्रमांक देशाचे नाव राजधानी चलन
1 अफगाणिस्तान काबुल अफगान अफगाणी
2 चीन बीजिंग   युआन
3 नेपाळ  काठमांडू   नेपाळी रुपया
4 भूटान  थिंपू  गुलटूम
5 बांगलादेश  ढाका  टका
6 भारत  नवी दिल्ली   भारतीय रुपया
7 श्रीलंका  कोलंबो श्रीलंकन रुपया
8 पाकिस्तान  इस्लामाबाद  पाकिस्तानी रुपया
9 इंडोनेशिया  जकार्ता  रुपया
10 अल्जेरिया   अल्जियर्स दिनार
11 ओमान  मस्कत ओमनी रियाल
12 इराक  बगदाद   इराकी दिनार
13 इस्त्राईल जेरुसलेम  इजरायली नवा शेकेल
14 उझबेकिस्तान ताश्कंद  उझबेकिस्तानी सोम
15 इराण तेहरान रियाल / तोमान
16 मलेशिया  कुआलालंपुर  डॉलर
17 फिलिपाईन्स  मनीला पेसो
18 मॉरिशस पोर्ट लुई  मॉरिशस रुपया 
19 उत्तर कोरिया  प्योंग्यांग  वॉन 
20 दक्षिण कोरिया  सियोल  वॉन
21 थायलंड  बँकॉक  थाई बेहत
22 जपान  टोकियो  येन 
23 अमेरिकेची संयुक्त संस्थाने (USA) वॉशिंग्टन अमेरिकन डॉलर
24 ऑस्ट्रेलिया कॅनबेरा ऑस्ट्रेलियन डॉलर
25 स्वित्झर्लंड बर्न  स्विस फ्रँक 
26 जर्मनी  बर्लिन  युरो 
27 इटली  रोम  युरो 
28 स्पेन  माद्रिद  युरो 
29 पोर्तुगाल लिस्बन  युरो 
30 रशिया  मॉस्को  रुबल 
31 कंबोडिया  नामपेन्ह  कंबोडियन रियाल
32 झिम्बाब्वे  हरारे  डॉलर 
33 तैवान  ताईपे डॉलर 
34 दक्षिण आफ्रिका  प्रिटोरिया  रँड
35 मालदीव  माले  मालदीव रुफिया 
36 ब्राझील  ब्राझिलिया  रियल 
37 पॅराग्वे  असुंसियोन  गुआरानी 
38 अर्जेंटिना  ब्युनोस आयर्स  पेसो 
39 कॅनडा ओटावा  कॅनेडियन डॉलर
40 स्वीडन  स्टॉकहोम  स्वीडिश क्राऊन 
41 नॉर्वे  ओस्लो  नॉर्वेयेन क्रोन
42 फिनलँड हेलसिंकी  युरो 
43 पोलंड  वॉर्स्वा  जल्योटी (zloty)
44 बेलारूस  मिन्स्क  बेलारूसी रुबल 
45 युक्रेन  कीव  युक्रेनियन रिउनिया
46 रोमानिया  बुखारेस्ट  लिऊ 
47 पेरू  लिमा  सोल 
48 फ्रान्स  पॅरिस  युरो 
49 बेल्जियम  ब्रुसेल्स  युरो 
50 डेन्मार्क  कोपनहेगन  डॅनिश क्रोन 
51 ग्रीनलँड  नुक  डॅनिश क्रोन 
52 इंग्लंड  लंडन  पाउंड स्टर्लिंग 
53 स्कॉटलँड  एडीनबर्ग  पाउंड स्टर्लिंग
54 सौदी अरेबिया  रियाध  रियाल 
55 कुवेत  कुवेत शहर  कुवेती दिनार 
56 सुदान  खार्टुम  सुदानी पाउंड 
57 युगांडा  कंम्पाला शिलिंग 
58 रवांडा  केगाली  फ्रँक 
59 लेबनॉन  बेरुत  पाउंड 
60 लिबिया  त्रिपोली  दिनार 
61 म्यानमार नेपिडो  म्यानमारी क्यात 
62 सेशेल्स विक्टोरिया रुपया
63 सिंगापूर सिंगापूर सिंगापुरी डॉलर
64 काँगो कीनशासआ कांगोलीस फ्रॅंक
65 सीरिया दमीश्क सिरीयन पाउंड
66 इजिप्त (मिस्त्र ) काहिरा मिस्त्र पाउंड
67 सोमालिया मोगादिश शिलिंग
68 संयुक्त अरब अमिरात अबुधाबी दिरहम
69 व्हिएतनाम हनोई डाँग
70 मोरोक्को रबात दरहम
71 मंगोलिया उलन बटोर तूगरीक
72 तुर्कस्तान अंकारा लीरा
73 जॉर्जिया थ्बिलीसी लारी
74 केनिया नैरोबी केनियन शिलिंग
75 टांझानिया डोडोमा टांझानियन शिलिंग
Desh ani Rajdhani in Marathi
Desh ani Rajdhani in Marathi
Desh ani Rajdhani in Marathi

 

आम्ही आपल्याला दिलेली माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. आमचे इतर माहिती पूर्ण लेख…

FAQ

Q. चीनच्या चलनाचे नाव काय आहे?

A. युआन

Q. युरोपियन युनियनने खालीलपैकी कोणते चलन म्हणून स्वीकारले?

A. युरो

Q. इंडोनेशियाची राजधानी काय आहे

A. जकार्ता

Q. इराकची राजधानी कोणती आहे?

A. बगदाद

Maharashtratil Leni | महाराष्ट्रातील लेणी

MPSC Combined Exam Book List | Free Download | MPSC PSI Book List 2023

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment

स्पर्धा परीक्षा व्हाट्सअप ग्रुप