महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ | महाराष्ट्र मंत्रिमंडळ 2022 यादी Maharashtra Mantrimandal
महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ कित्येक दिवसापासून अस्तित्वात आलेले नाही. विविध कारणामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला होता. जवळ येत असलेल्या स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होऊ घातलेली आहे.
दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांनी नव्या मंत्रिमंडळाला शपथ देणे याबाबत एक पत्रक जाहीर केलेले आहे.
या पत्रकानुसार दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता एकूण 18 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नव्या मंत्रिमंडळातील एकूण 18 कॅबिनेट मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत.
महाराष्ट्र मंत्रिमंडळ 2022 यादी | Maharashtra Mantrimandal
कॅबिनेट मंत्री
०१) श्री राधाकृष्ण विखे पाटील
०२) श्री सुधीर मुनगंटीवार
०३) श्री चंद्रकांतदादा पाटील
०४) श्री विजयकुमार गावित
०५) श्री गिरीश महाजन
०६) श्री गुलाबराव पाटील
०७) श्री दादा भुसे
०८) श्री संजय राठोड
०९) श्री सुरेश खाडे
(१०) श्री संदीपन भुमरे
११) श्री उदय सामंत
१२) श्री तानाजी सावंत
१३) श्री रवींद्र चव्हाण
१४) श्री अब्दुल सत्तार
१५) श्री दीपक केसरकर
१६) श्री अतुल सावे
१७) श्री शंभूराज देसाई
१८) श्री मंगलप्रभात लोढा
सदर परिपत्रक हे राज्यपालांनी काढलेले असल्यामुळे यामध्ये मंत्र्यांच्या कडे होणाऱ्या खाते वाटपाचा संदर्भ दिलेला नाही. येणाऱ्या काळात या संदर्भात सविस्तर माहिती मिळेल.
मंत्रिमंडळात संदर्भातील घटनात्मक माहिती तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी खालील लिंक वर ती तुम्हाला मिळेल.
Abdul satara la CM kara