JEE MAIN RESULT 2022 | जेईई रिझल्ट

JEE MAIN RESULT 2022 | जेईई मेन परीक्षेचा रिझल्ट जाहीर

JEE MAIN RESULT 2022 जेईई मेन परीक्षेचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे. अधिकृत वेबसाईट वरती तुम्ही जेईई मेन परीक्षेचा रिझल्ट पाहू शकता.

इंजीनियरिंग मध्ये आपले भविष्य आजमावणाऱ्या विविध विद्यार्थ्यांसाठी जेईई परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा असते. यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA – National Testing Agency ) संयुक्त प्रवेश परीक्षा घेत असते.

JEE MAIN 2022 चा निकाल या एजन्सी कडून नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे.

यासाठीची परीक्षा 23 आणि 29 जून या दरम्यान झालेली होती.

निकालासाठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया अवलंबण्यात आलेली आहे.

हा निकाल तुम्ही या या वेबसाईट वरती पाहू शकता.

View Now

jeemain.nat.nic.in 2022 

ntaresult.nic.in

Upsc Book List In Marathi 2022 Free Download

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment