MIDC Exam Question paper 2021
एम.आय.डी.सी. परीक्षा 2021 मध्ये विचारलेले काही महत्वपूर्ण प्रश्न MIDC Exam Question Paper 2021
- सूर्यापासून सर्वात जवळ असलेले तीन ग्रह कोणते ?
बुध, शुक्र व पृथ्वी - महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणते राज्य आहे ?
मध्य प्रदेश - भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे ?
राकेश शर्मा - पानिपतचे दुसरे युद्ध केव्हा झाले ?
5 नोव्हेंबर 1556 - पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
देविका राणी - विश्वनाथ आनंद कोण आहे ?
बुद्धिबळ खेळाडू - व्यवसायिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते ?
पिवळ्या - ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 2020 चा विजेता कोण आहे ?
नोवाक जोकोविच (सर्बिया) - गीतांजली हे पुस्तक कोणी लिहिले ?
रवींद्रनाथ टागोर – - भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ?
निर्मला सीतारमण - ताजमहाल कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
यमुना - नेपाळ या देशाच्या चलनाचे नाव सांगा.
नेपाळी रुपया - कबड्डी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?
बांग्लादेश - स्वच्छ भारत अभियान कोणाच्या जयंतीच्या दिवशी सुरू झाले ?
महात्मा गांधी ( 2 ऑक्टोंबर 2014 ) - भीमाशंकर चे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र
सरळसेवा भरतीचे काही नमुना प्रश्न
16. ISRO चा फुल फॉर्म सांगा ?
INDIAN SPACE RESEARCH ORGANISATION
17. चीनच्या मंगल ग्रहाच्या अभियानाचे नाव काय ?
तियानवेन-1
18. Get Set go App कोणत्या राज्यांनी लॉन्च केले आहे?
कर्नाटक
19. वसुंधरा दिवस कधी असतो ?
22 एप्रिल – दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो.
20. पंचायतराज दिवस कधी असतो ?
24 एप्रिल
21. ऑस्लो ही कोणत्या देशाची राजधानी आहे ?
देश – नॉर्वे
22. मुख्यमंत्री covid-19 योद्धा कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरु केली ?
मध्य प्रदेश
23. PMJAK ही योजना केंद्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली ?
Department of pharmaceuticals रसायन मंत्रालय
24. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत ( 2021 ) ?
राजनाथ सिंह
25. रशिया या देशाचे चलन कोणते आहे ?
रुबल
26. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र – हे उद्यान महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे.
27. गंगरेल धरण कोणत्या नदीवर आहे ?
महानदी ( छत्तीसगड )
28. Public enterprises selection Board चे एप्रिल 2020 मध्ये कोण अध्यक्ष होते ?
राजीव कुमार ( सध्याच्या अध्यक्षा मल्लिका श्रीनिवासन )
29. रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र ( नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर )
30. BRICS देशांची परिषद 2020 झाली कोणत्या देशात झाली ?
रशिया ( सेंट पीटर्सबर्ग शहरात )
Mpsc exam Question Paper