CTET Result 2021 CTET परीक्षा 2021 चे निकाल जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ कडून सीटीईटी 2021 घेण्यात आलेली होती या परीक्षेचे निकाल घोषित करण्यात आलेले आहेत.
CTET result 2021 ची वाट पाहणारे उमेदवारांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर झाल्याचे कळविण्यात आले आहे.
CTET result 2021 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर ती क्लिक करा.
सीबीएससी द्वारे सीटीईटी 2021 रिजल्ट नोटीस नुसार 2021 मध्ये परीक्षेसाठी 30 लाख उमेदवारांनी नोंदणी केलेली होती यामधील सोळा लाख 11 हजार 432 उमेदवार पेपर 1 साठी तर 14 लाख 47 हजार 551 उमेदवार पेपर 2 साठी नोंदणी केलेले होते.
सीबीएससी कडून दोन्ही पेपरचे मिळून 6 लाख 54 हजार 299 उमेदवार CTET पात्र झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. याच धर्तीवर ती केंद्राद्वारे संपूर्ण देशासाठी CTET परीक्षेचे आयोजन केले जाते. सन 2020 मधील परीक्षा पुढे ढकलून 2021 मध्ये घेण्यात आलेली होती.
CTET परीक्षा 2021 साठी ची उत्तरतालिका 21 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर करण्यात आलेली होती. यानंतर लगेचच निकाल जाहीर झाल्याचे अधिकृत नोटिफिकेशन द्वारे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कळविण्यात आलेले आहे.
परीक्षेचे गुणपत्रक उमेदवारांच्या डिजिलॉकर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. डिजिलॉकरचे लॉगिन डिटेल्स उमेदवारांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर वर ती पाठवण्यात येईल असे सीबीएससी ने कळविले आहे. गुणपत्रक आणि सीटीईटी पात्रता प्रमाणपत्रावर डिजिटल सह्या असतील ज्या माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सर्वत्र मान्य असतील.
CTET Result 2021 निकाल पहा
आणखी माहितीसाठी भेट द्या CTET