काँग्रेसची अधिवेशने व अध्यक्ष | Congress Adhiveshan list in Marathi

राष्ट्रीय सभेचे अधिवेशन | Congress Adhiveshan list in Marathi

28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापने मध्ये ऍलन ह्यूम, दिनशा वाच्छा, आणि दादाभाई नौरोजी यांचा पुढाकार होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्या पाठीमागे इंग्रजांचा उद्देश वेगळा होता. तो म्हणजे वाढत्या राष्ट्रवादी भावनांना मार्ग करून देणे.आणि स्थानिक लोकांच्या मागण्या सनदशीर मार्गाने इंग्रज शासनापर्यंत पोहोचवणे हा होता.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या कामांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अनेक अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्रहिताचे वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत. घेतलेल्या निर्णयासाठी संबंधित अधिवेशने सुद्धा गाजलेली आहेत. गाजलेल्या अधिवेशन सोबत अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा महत्त्वाचे आहेत.

राष्ट्रगीताचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? नसेल तर इथे क्लिक करा. Jana Gana Mana

अशा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाची व त्या अधिवेशनाचे असणाऱ्या अध्यक्षांची यादी Congress Adhiveshan list आपल्यापर्यंत पोहोचण्याचे व्यवस्था या संदर्भित लेखांमधून करत आहोत.

Congress Adhiveshan list – काँग्रेसची अधिवेशने व अध्यक्ष

क्र. वर्ष स्थळ अध्यक्ष
1 1885 मुंबई व्योमेशचंद्र बॅनर्जी
2 1886 कोलकाता दादाभाई नौरोजी
3 1887 चेन्नई बदुद्दीन तय्यबजी
4 1888 अलाहाबाद जॉर्ज यूल
5 1889 मुंबई सर विलीयम वेडरबर्न
6 1890 कोलकाता फिरोजशाह मेहता
7 1891 नागपूर पी. आनंद चार्लू
8 1892 अलाहाबाद व्योमेशचंद्र बॅनर्जी
9 1893 लाहोर दादाभाई नौरोजी
10 1894 चेन्नई आल्फ्रेड वेब
11 1895 पुणे सुरेंद्रनाथ बॅनर्जी
12 1896 कोलकाता महंमद रहितमुल्ला सयानी
13 1897 अमरावती सी. शंकरन नायर
14 1898 मद्रास आनंद मोहन बोस
15 1899 लखनऊ रमेशचंद्र दत्त
16 1900 लाहोर सर नारायण गणेश चंदावरकर
17 1901 कोलकाता दिनशा ए. वाच्छा
18 1902 अहमदाबाद सुरेंद्रनाथ बॅनर्जी
19 1903 कोलकाता लाल मोहन घोष
20 1904 मुंबई सर हेनरी कॉटन
21 1905 बनारस गोपाळ कृष्ण गोखले
22 1906 कोलकाता दादाभाई नौरोजी
23 1907 सुरत रास बिहारी घोष
24 1908 मद्रास रास बिहारी घोष
25 1909 लाहोर पंडित मदन मोहन मालवीय
26 1910 अलाहाबाद सर विलीयम वेडरबर्न
27 1911 कोलकाता पं. बिशन नारायण धार
28 1912 बंकीदुर (पाटणा) रं. न. मुधोळकर
29 1913 कराची नवाब सय्यद मोहम्मद बहादुर
30 1914 चेन्नई भूपेंद्रनाथ बसू
31 1915 मुंबई सत्येन्द्र प्रसाद सिंह
32 1916 लखनऊ बाबू अंबिकाचरण मुजुमदार
33 1917 कोलकाता आणि बेझंट
34 1918 मुंबई बॅरिस्टर हसन इमाम
35 1918 दिल्ली पंडित मदन मोहन मालवीय
36 1919 अमृतसर पंडित मोतीलाल नेहरू
37 1920 कोलकाता लाला लजपत राय
38 1920 नागपूर चक्रवर्ती विजय राघवाचार्य
39 1921 अहमदाबाद हकीम अजमल खान
40 1922 गया बॅरिस्टर चित्तरंजन दास
41 1923 दिल्ली मौलाना अबुल कलाम आझाद
42 1924 काकीनाडा मौलाना मोहम्मद अली
43 1924 बेळगाव महात्मा गांधी
44 1925 कानपूर सरोजिनी नायडू
45 1926 गोहत्ती श्रीनिवास अयंगार
46 1927 चेन्नई डॉक्टर एम. ए. अन्सारी
47 1928 कोलकाता पंडित मोतीलाल नेहरू
48 1929 लाहोर पंडित जवाहरलाल नेहरू
49 1930 पंडित जवाहरलाल नेहरू
50 1931 कराची वल्लभ भाई पटेल
51 1932 दिल्ली आर.डी. अमृतलाल
52 1933 कोलकाता श्रीमती नलिनी  सेनगुप्ता
53 1934 मुंबई डॉ.राजेंद्र प्रसाद
54 1935 डॉ.राजेंद्र प्रसाद
55 1936 लखनऊ जवाहरलाल नेहरू
56 1937 फैजपूर जवाहरलाल नेहरू
57 1938 हरीपुरा सुभाष चंद्र बोस
58 1939 त्रिपुरी सुभाष चंद्र बोस
59 1940 रामगड अब्दुल कलाम आझाद
60 1941-45 अबुल कलाम आझाद
61 1946   मेरठ जे. बी. कृपलानी
62 1947 दिल्ली डॉ. राजेंद्र प्रसाद
Congress Adhiveshan list

आमचे आणखी वाचनीय व माहितीपूर्ण लेख..

Manav Vikas Ahaval 2022 मानव विकास निर्देशांक

TAIT Exam Syllabus Free Download PDF

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

2 thoughts on “काँग्रेसची अधिवेशने व अध्यक्ष | Congress Adhiveshan list in Marathi”

Leave a Comment