Arogya Vibhag Exam hall ticket Download
Maharashtra Arogya Vibhag Exam 2023
Arogya Vibhag Exam hall ticket Download
आरोग्य विभाग परीक्षा 2021 साठीचे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ने प्रवेश पत्र जाहीर केलेले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षा 2021 आरोग्य सेवक, आणि इतर आरोग्य विभागातील पदांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
Arogya vibhag Exam Date
दिनांक 28 फेब्रुवारी 2019 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी या परीक्षा होणार आहेत.
कोरोना कालावधीमध्ये शासकीय पदभरती वरती निर्बंध लादण्यात आले होते.बऱ्याच शासकीय विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवल्या कारणाने हे निर्बंध शिथिल करण्यात आले. निर्बंध शिथिल केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सर्वात आधी होणारी पहिली सरळ सेवा भरती असे या परीक्षेला म्हणावे लागेल.
आरोग्य विभागातील किती पदांसाठी ही भरती आहे?
या परीक्षेमध्ये 5700 पेक्षाही अधिक उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पहिल्या टप्प्यातील आरोग्य विभागातील सरळ सेवेच्या भरती विषयी औरंगाबाद बैठकीमध्ये माहिती दिलेली होती.
या माहितीच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील भरती चा आकडा पाच हजार पेक्षा जास्त असणार होता. त्याप्रमाणे 5700 पेक्षाही जास्त पदांच्या भरती संदर्भात ही परीक्षा होणार आहे.
या परीक्षांचे प्रवेश पत्र महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. पूर्ण राज्यभरात ही परीक्षा एकाच दिवशी होणार आहे. 28 फेब्रुवारी 2021 रोजी ही परीक्षा होणार आहे.
ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज भरलेले आहेत त्या उमेदवारांना त्यांचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक चा उपयोग करू शकता. किंवा त्याखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत साईट वरती जाऊ शकता.
आरोग्य विभागाचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.mahaarogyabharti.com/
Arogya Vibhag Exam या परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरता येतील? Books For Exam.
आरोग्य विभागातील या विविध सर्व सेवा परीक्षेसाठी कोणती पुस्तके वापरता येतील याची सविस्तर माहिती खाली देत आहोत. Reference Books for Competitive Exam