MIDC exam question paper 2021

MIDC Exam Question paper 2021

एम.आय.डी.सी. परीक्षा 2021 मध्ये विचारलेले काही महत्वपूर्ण प्रश्न MIDC Exam Question Paper 2021

  1. सूर्यापासून सर्वात जवळ असलेले तीन ग्रह कोणते ?
    बुध, शुक्र व पृथ्वी
  2. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणते राज्य आहे ?
    मध्य प्रदेश
  3. भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे ?
    राकेश शर्मा
  4. पानिपतचे दुसरे युद्ध केव्हा झाले ?
    5 नोव्हेंबर 1556
  5. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
    देविका राणी
  6. विश्वनाथ आनंद कोण आहे ?
    बुद्धिबळ खेळाडू
  7. व्यवसायिक वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते ?
    पिवळ्या
  8. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा 2020 चा विजेता कोण आहे ?
    नोवाक जोकोविच (सर्बिया)
  9. गीतांजली हे पुस्तक कोणी लिहिले ?
    रवींद्रनाथ टागोर –
  10. भारताचे अर्थमंत्री कोण आहेत ?
    निर्मला सीतारमण
  11. ताजमहाल कोणत्या नदीच्या तीरावर आहे ?
    यमुना
  12. नेपाळ या देशाच्या चलनाचे नाव सांगा.
    नेपाळी रुपया
  13. कबड्डी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ?
    बांग्लादेश
  14. स्वच्छ भारत अभियान कोणाच्या जयंतीच्या दिवशी सुरू झाले ?
    महात्मा गांधी ( 2 ऑक्टोंबर 2014 )
  15. भीमाशंकर चे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
    महाराष्ट्र

सरळसेवा भरतीचे काही नमुना प्रश्न

16. ISRO चा फुल फॉर्म सांगा ?
INDIAN SPACE RESEARCH ORGANISATION

17. चीनच्या मंगल ग्रहाच्या अभियानाचे नाव काय ?

तियानवेन-1

18. Get Set go App कोणत्या राज्यांनी लॉन्च केले आहे?

कर्नाटक

19. वसुंधरा दिवस कधी असतो ?
22 एप्रिल – दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो.

20. पंचायतराज दिवस कधी असतो ?
24 एप्रिल

21. ऑस्लो ही कोणत्या देशाची राजधानी आहे ?
देश – नॉर्वे

22. मुख्यमंत्री covid-19 योद्धा कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरु केली ?
मध्य प्रदेश

23. PMJAK ही योजना केंद्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाने सुरू केली ?
Department of pharmaceuticals रसायन मंत्रालय

24. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत ( 2021 ) ?
राजनाथ सिंह

25. रशिया या देशाचे चलन कोणते आहे ?
रुबल

26. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र – हे उद्यान महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे.

27. गंगरेल धरण कोणत्या नदीवर आहे ?
महानदी ( छत्तीसगड )

28. Public enterprises selection Board चे एप्रिल 2020 मध्ये कोण अध्यक्ष होते ?
राजीव कुमार ( सध्याच्या अध्यक्षा मल्लिका श्रीनिवासन )

29. रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
महाराष्ट्र ( नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर )

30. BRICS देशांची परिषद 2020 झाली कोणत्या देशात झाली ?
रशिया ( सेंट पीटर्सबर्ग शहरात )

Mpsc exam Question Paper

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment