post office job vacancy in Maharashtra 2021
महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2021
भारतीय पोस्ट विभाग अंतर्गत महाराष्ट्र सर्कल साठी 2021 मधील सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. जाणून घेऊया याबाबत सविस्तर माहिती.
सरळ सेवा प्रक्रिया अंतर्गत महाराष्ट्र पोस्टल सर्कल साठी 2428 जागांसाठी ऑनलाइन आवेदन पत्र स्वीकारण्यात संदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
post office job vacancy in maharashtra 2021 साठी महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे
यामध्ये ग्रामीण डाक सेवक, ब्रांच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर ही पदे भरण्यात येणार आहेत.
क्रमांक | तपशील | विस्तृत माहिती |
1 | अर्ज कसा करावा | ऑनलाइन |
2 | वयोमर्यादा | 18 ते 40 वर्षे |
3 | पात्रता | स्थानिक भाषेसह इयत्ता दहावी पास |
4 | अर्जाचा आवेदन शुल्क | 100 रुपये फक्त (sc/st/ महिलाआवेदन शुल्कयांना) |
5 | वेतन | 12000/14500 (पदानुसार व कामाच्या स्वरूपानुसार वेगळे) |
6 | अर्ज करण्याचा अंतिम दिनांक | 26 मे 2021 |
7 | निवड पद्धत | दहावी गुणांनुसार (automatic generated merit list) |
8 | मदत/ सहाय्यतेसाठी संपर्क | Helpline number : 022-22626214Email: [email protected] |
9 | अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ | https://indiapost.gov.in or https://appost.in/gdsonline |
sc/st/obc/ अपंग अशा व्यक्तींना वयोमर्यादेमध्ये शिथिलता दिलेली आहे.
कामाचे स्वरूप तासावर आधारित असल्याने वेतनामध्ये फरक आहे.
याव्यतिरिक्त अधिक सविस्तर व विस्तृत माहितीसाठी खाली दिलेला VIDEO पाहू शकता.
हेही वाचलत का?
न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग । Judicial Magistrate First Class (JMFC)