Upsc Book List In Marathi For Prelims and Mains
UPSC book list in marathi – स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आणि मार्गदर्शके या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. काही विद्यार्थी तर असे आहेत की त्यांना मार्गदर्शन मिळाले नाही मात्र मार्गदर्शकाच्या जोरावरती यश खेचून आणले आहे.
हो बरोबर ओळखलं मार्गदर्शके म्हणजेच पुस्तकांविषयी आपण याठिकाणी बोलतोय. UPSC book list in marathi.
देशपातळीवर होणाऱ्या UPSC म्हणजेच संघ लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठी युवक युवतींना उपयुक्त अशी ग्रंथ सूची देत आहोत.
बहुतांशी यश हे आपण वापरणाऱ्या संदर्भ ग्रंथावर अवलंबून असते. दर्जेदार व योग्य ग्रंथ संपदा आपला UPSC चा प्रवास सुखकर करतात. एवढेच नाही तर यश सुद्धा लवकरात लवकर मिळवून देतात.
बरेच क्लासेस असे आहेत की upsc book list मध्ये आपल्या क्लासेस चे बुक्स देतात जे निरुपयोगी असतात. म्हणून दर्जेदार upsc book list in Marathi देण्याचा हा प्रयत्न आहे.
काही पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणे अशक्य असल्याकारणाने इंग्रजी मधील पुस्तकांची नावे व लेखकांची नावे जशीच्या तशी दिलेली आहेत.
UPSC book list For Prelims
Paper – 1
- Geography of India – Gopal Singh
- Certificate Physical and Human Geography – G. C. Leong (Amazon link for book)
- Our Constitution – Subhash Kashyap (Amazon link for book)
- Our Parliament – Subhash Kashyap (Amazon link for book)
- NCERT – Economic Development of India
- Indian Economy – Dutta Sundaram/Mishra Puri (Amazon link for book)
- Science NCERT – 6th to 10th
- Constitution of India – D.D. बसू (Amazon link for book)
- Chronicle, Wizard, Frontline, Yojana –
Paper – 2 CSAT
- Quantitative Aptitude – R. S. Agrawal (Amazon link for book)
- Verbal and Non-Verbal Reasoning – R. S. Agrawal (Amazon link for book)
- N.D.A., C.D.S. Past Year Question Papers (Amazon link for book)
UPSC book list for mains
G. S. Paper I
- NCERT – Geography, History, Sociology
- Wonder than was India – A. L. Basham
- Modern India – Sumit Sarkar
- World History – L.N. Mukherjee
- Geogrphy of India – Khullar
- Certificate Physical & Human Geography – G.C. Leong
- Human Geography – Majid Hussain
G. S. Paper II
- Polity &Governance – M. Laxmikanth
- Wizards’s Indian Polity & Constitution –
- Our Constitution – SubhashKashyap
- Our Parliament – SubhashKashyap
- Constitution of India – D.D. Basu
- The Hindu Frotline, Yojana etc. –
- India’s Foreign Policy – V.P. Dutt.
- World Focus, Frontline, EPWMagazineS
G. S. Paper III
- Internal Security in India – Bajpai
- Envisioning an Empowered Nation – APJ Abdul Kalam
- Indian Economy – DattaSundaram
- Indian Economy – Mishra & Puri
- Economic Survey of India – Science Reporter
G. S. Paper IV
- Ethics, Integrity &Aptitude – Sqn. Ldr. ShashikantShetye (Retd.)(Prithvi Publications)
- An introdiction to Ethics – William Lillie
- Ehics in Governance – Ramesh Arora
- Ethics, Integrity &Aptitude – Sqn. Ldr. ShashikantShetye (Retd.)(Prithvi Publications)
- ARC Report – Govt of India
upsc marathi medium book list
UPSC book list in marathi
1. चालू घडामोडी ( Current Events)
- वर्तमानपत्रे – The Hindu / Indian Express आणि मराठीतील लोकसत्ता, सकाळ अथवा महाराष्ट्र टाईम्स यातील किमान एक वर्तमानपत्र.
- India Year Book
- योजना आणि कुरुक्षेत्र मासिके (हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध)
2. भारताचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ ( History Of Indian & Indian National Movement)
- NCERT – 11 to 12 std. (Old and New)
- आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोवर आणि बेल्हेकर
- इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स – बिपन चंद्रा ( अनु.)
- इंडिया सिन्स इंडिपेंडन्स – बिपन चंद्रा ( अनु.)
- मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री – जैन आणि माथूर ( अनु.)
3. भारत आणि जगाचा भूगोल ( Geography of India & world)
- NCERT – 6 to 12 std.
- Physical Geography – G. C. Leong
- भारताचा भूगोल – माजिद हुसैन (अनु.)
- Atlas – Oxford / TTK / Blackswan ( Any One)
4. पर्यावरण आणि परिस्थितीकी ( Environment Ecology)
- ICSE (Books) 11 & 12 std
- पर्यावरण व परिस्थितीकी – अतुल कोटलवार, इंद्रजीत यादव
5. भारतीय राज्यघटना आणि कारभार प्रक्रिया ( Indian Constitution and Governance)
- NCERT – 12 std
- Indian Polity – M. Laxmikant
- भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया
6. भारतीय समाज ( Indian Society)
- NCERT – 11 & 12 std
(7) भारत आणि जग अथवा आंतरराष्ट्रीय संबंध (India & World)
- NCERT – 12″ std. (Part 2)
- आंतरराष्ट्रीय संबंध – शैलेंद्र देवळाणकर
- भारताचे परराष्ट्र धोरण – शैलेंद्र देवळाणकर
(৪) सामाजिक आणि आर्थिक विकास अथवा भारतीय अर्थव्यवस्था (Social & Economic Development OR Indian Economy)
- NCERT 9dh 11″ & 12 Std.
- Indian Economy – Ramesh Singh
- भारतीय अर्थव्यवस्था – कैलास भालेकर
- आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प
(9) सामान्य विज्ञान (General Science)
- NCERT (6 – 10 Std.)
- Science & Technology – Mains Reference Book (TMH Publication)
(10) नैतिकता, सचोटी आणि कल (Ethics, Integrity & Aptitude)
- Good Practices Handbook by NITI Aayog
(11) सामान्य अध्ययन पूर्व परीक्षेसाठी गाईड (GS Guide For Prelims )
- Tata McGraw Hill / Spectrum / Pearson (Any One)
upsc ncert books list in marathi
इतिहास – NCERT – 11 to 12 std. (Old and New)
भारत आणि जगाचा भूगोल – NCERT – 6 to 12 std.
भारतीय राज्यघटना आणि कारभार प्रक्रिया – NCERT – 12 std
सामाजिक आणि आर्थिक विकास अथवा भारतीय अर्थव्यवस्था – NCERT 9dh 11″ & 12 Std.
भारतीय समाज – NCERT – 11 & 12 std
भारत आणि जग अथवा आंतरराष्ट्रीय संबंध – NCERT – 12″ std. (Part 2)
सामान्य विज्ञान – NCERT ( 6 – 10 Std.)
UPSC book list in marathi Optional Papers साठी पुस्तकांची सूची विषयानुसार वेगवेगळी असू शकते. यातील बरीच पुस्तके ऑप्शनल पेपर साठी सुद्धा उपयुक्त आहेत. आपल्या विषयानुसार पुस्तकांची सूची सुद्धा आपल्याला निवडता येईल. सर्वसामान्यपणे वरीलप्रमाणे पुस्तकांची सूची पुरे अशीच नव्हे तर दर्जेदार सुद्धा आहे.
लक्षात ठेवा पुस्तके कितीही प्रभावी असली तरी कष्ट सुद्धा तितकेच करावे लागतात. आपल्या देशातील सर्वाधिक महत्त्वाची परीक्षा असल्याकारणाने प्रयत्न सुद्धा तितक्याच जोराने करावा लागतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा देऊन upsc book list in Marathi येथे संपवतो.
Very important information sir.
Thanks ????
Thank you sir for the information on books
Thank you so much????
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link and spread the love.
Most important information for upsc exam.
And Marathi book list.
Thanks ????
Sir ????
Very helpful information the upsc exam.
Thanks Sir????
????????????
Thank you sir for such a great information
पण टॉपर तर एका विषयासाठी 1 च पुस्तक वाचणे suggest करतात… तुम्ही अजूनच लिस्ट वाढवून tension च माहोल बनवलं आहे!
कोणत्याही विषयासाठी किमान दोन पुस्तके असावीत. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.
Sir NCERT मराठी तून वाचावी की English मधून
NCERT ची जी list दिली आहे ती मराठी त उपलब्ध आहे का?? Please sir reply ????????
एनसीआरटी मराठीमधून वाचण्यापेक्षा इंग्रजी मधूनच वाचा. दुहेरी फायदा होतो. NCERT चा मराठी सारांश असणारे विविध पुस्तके बाजारात आहेत. आहेत पण मूळ पुस्तक वाचणे कधीही फायदेशीर… आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. पोस्ट ची लिंक आपल्या मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करून सहकार्य करा.
Thank you sir
But sir exams marathi madhe deyachi asel tri pn NCERT book English mdhunch vachayachi ka sir please reply me
हिंदी मधून NCERT उपलब्ध आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.
Thanks, Sir, Great Information
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. आपण वाचलेल्या लेखाची लिंक शेअर करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.
Great information sir ????
आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/ and spread the love.
Sir pn totaly kitti marks lagtat exam madhe?
निश्चित टक्केवारी सांगता येत नाही. दरवर्षी लागणारे मेरिट हे भिन्न असते. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत. Share the link https://nitinsir.in/
Sir mi ata first yr BA la aahe tr mi KSA preparation krava 2026 sathi ani tehi Marathitun