State and Their Capital Latest in Marathi 2024 | भारतातील राज्य व राजधानी

भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी | State and Their Capital in Marathi 2024

State and Their Capital Latest in Marathi: भारतामध्ये विविध राज्य अंतर्भूत आहेत. प्रशासनाच्या दृष्टीने एकच विस्तृत भारत देश चालवणे कठीण आहे.  या कारणाने भारतामध्ये राज्यांची निर्मिती झाली.  ऐतिहासिक कालखंडामध्ये इंग्रजांनी भारतामध्ये प्रांत निर्माण केले होते.  नंतर काळाच्या ओघात या प्रांतांमध्ये बदल होत राज्यांची निर्मिती झाली. सद्यस्थितीला भारतामध्ये ज्या पद्धतीने राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत तशा पद्धतीने राज्य व केंद्रशासित प्रदेश 1947 मध्ये म्हणजेच भारत स्वतंत्र झाला तेव्हा अस्तित्वात नव्हते. 

      State and Their Capital – सद्यस्थितीला भारतामध्ये दोन प्रकारचे प्रदेश पाहावयास मिळतात.

याठिकाणी आपण भारतामध्ये असणाऱ्या विविध घटक राज्यांची नावे, राजधानी आणि त्यांची स्थापना कधी झाली याविषयी माहिती घेणार आहोत. 

भारतात एकूण किती राज्य आहेत?

भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतातील 28 घटक राज्य व त्यांच्या राजधान्या पुढील तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत. State and Their Capital सोबत या घटक राज्यांची निर्मिती कधी झाली याची तारीख सुद्धा देण्यात आलेली आहे.

भारतातील 28 राज्यांची नावे व राजधानी

क्रमांक राज्य राजधानी स्थापना
आंध्र प्रदेश अमरावती १ ऑक्टोबर १९५३
आसाम गुवाहाटी १ नोव्हेंबर १९५६
बिहार पाटणा १ नोव्हेंबर १९५६
कर्नाटक बेंगलोर १ नोव्हेंबर १९५६
केरळ तिरुवनंतपूरम १ नोव्हेंबर १९५६
मध्य प्रदेश भोपाळ १ नोव्हेंबर १९५६
ओडिशा   भुवनेश्वर १ नोव्हेंबर १९५६
राजस्थान जयपूर १ नोव्हेंबर १९५६
तमिळनाडू चेन्नई १ नोव्हेंबर १९५६
१० उत्तर प्रदेश लखनऊ १ नोव्हेंबर १९५६
११ पश्चिम बंगाल कोलकाता १ नोव्हेंबर १९५६
१२ महाराष्ट्र मुंबई १ मे १९६०
१३ गुजरात गांधीनगर १ मे  १९६०
१४ नागालँड कोहिमा १ डिसेंबर १९६३
१५ पंजाब  चंदिगढ १ नोव्हेंबर १९६६
१६ हरियाणा चंदिगढ १ नोव्हेंबर १९६६
१७ हिमाचल प्रदेश शिमला २५ जानेवारी १९७१
१८ मेघालय शिलॉंग २१ जानेवारी १९७२
१९ मणिपूर इंफाळ २१ जानेवारी १९७२
२० त्रिपुरा आगरतला २१ जानेवारी १९७२
२१ सिक्किम गंगटोक २६ एप्रिल  १९७५
२२ अरुणाचल प्रदेश इटानगर २० फेब्रुवारी १९८७
२३ मिझोराम ऐजवाल २० फेब्रुवारी १९८७
२४ गोवा पणजी ३०  मे १९८७
२५ छत्तीसगड रायपूर १  नोव्हेंबर २०००
२६ उत्तरांचल डेहराडून ९  नोव्हेंबर २०००
२७ झारखंड रांची १५ नोव्हेंबर २०००
२८ तेलंगणा हैद्राबाद २  जून २०१४
State and Their Capital in Marathi

अगदी अलीकडील काळामध्ये  म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर या राज्याचे विभाजन होऊन जम्मू काश्मीर व लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत. म्हणून भारतातील राज्यांची संख्या 29 वरून 28 इतकी झाली.  तर दादरा व नगर हवेली आणि दिव दमण यांचे एकत्रीकरण करण्यात आले.

 भारतामध्ये सध्या 9 केंद्रशासित प्रदेश आहेत | Kendra shasit pradesh and rajdhani in Marathi

सध्या स्थितीला देशात 28 घटक राज्ये व 9 केंद्रशासित प्रदेश आहेत.

केंद्र शासित प्रदेश राजधानी स्थापना दिवस

अंडमान व नोकोबार द्वीप समूह

पोर्ट ब्लेयर

1 नोव्हेंबर 1956

चंडीगढ़

चंडीगढ़

1 नोव्हेंबर 1966

दादरा और नगर हवेली

दमन

26 जानेवारी 2020

दिल्ली

नई दिल्ली

9 मे 1905

लक्षद्वीप

कवरत्ती

1 नोव्हेंबर 1956

पुडुचेरी

पांडिचेरी

1 नोव्हेंबर 1954

जम्मू कश्मीर

श्रीनगर (उन्हाळा)
जम्मू (हिवाळा)

31 ऑक्टोबर 2019

लद्दाख

लेह

31 ऑक्टोबर 2019

  1. दिल्ली
  2. पॉंडिचेरी
  3. लक्षद्वीप
  4. अंदमान व निकोबार
  5. दमण व दीव
  6. दादरा व नगर हवेली
  7. चंदीगड
  8. जम्मू आणि काश्मिर
  9. लडाख

Rajya v Rajdhani Marathi | States and Capitals of India Map in Marathi

State and Their Capital in Marathi


List of Largest States and Union Territories Area wise in Marathi

S. no.
राज्य /
केंद्र शासित प्रदेश
जनसंख्या (2011 च्या जनगणनेनुसार)
1
उत्तर प्रदेश
199,812,341
2
महाराष्ट्र
112,374,333
3
बिहार
104,099,452
4
पश्चिम बंगाल
91,276,115
5
आंध्र प्रदेश
84,580,777
6
मध्य प्रदेश
72,626,809
7
तमिलनाडु
72,147,030
8
राजस्थान 
68,548,437
9
कर्नाटक
61,095,297
10
गुजरात
60,439,692
11
ओडिशा
41,974,218
12
केरल
33,406,061
13
झारखंड
32,988,134
14
असम
31,205,576
15
पंजाब
27,743,338
16
छत्तीसगढ़
25,545,198
17
हरियाणा
25,351,462
18
दिल्ली
16,787,941
19
जम्मू और
कश्मीर
12,541,302
20
उत्तराखंड
10,086,292
21
हिमाचल
प्रदेश
6,864,602
22
त्रिपुरा
3,673,917
23
मेघालय
2,966,889
24
मणिपुर
2,855,794
25
नगालैंड
1,978,502
26
गोवा
1,458,545
27
अरुणाचल
प्रदेश
1,383,727
28
पुडुचेरी
1,247,953
29
मिजोरम
1,097,206
30
चंडीगढ़
1,055,450
31
सिक्किम
610,577
32
अंडमान व
नोकोबार द्वीप समूह
380,581
33
दादरा और नगर
हवेली
343,709
34
दमन और दीव
243,247
35
लक्षद्वीप
64,473

 


FAQ | List of Indian States and their Capitals in Marathi

Q. केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी कोणत्या राज्याचे विभाजन करण्यात आले आहे?

उत्तर: जम्मू आणि काश्मीर हे जम्मू व काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे.

Q. केंद्रशासित प्रदेशाचा प्रमुख कोण मानला जातो?

उत्तर: लेफ्टनंट गव्हर्नर हे केंद्रशासित प्रदेशाचे प्रमुख मानले जातात.

Q. जानेवारी 2020 मध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे विलीनीकरण करण्यात आले आहे?

उत्तर: जानेवारी २०२० मध्ये दमण आणि दीव हे दादरा आणि नगर हवेलीमध्ये विलीन झाले आहेत.

Q. भारताचे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचे कारण काय आहे?

उत्तर: देशातील प्रशासकीय कारणांमुळे, देशाची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी झाली आहे.

आणखी वाचा.

केंद्रशासित प्रदेश | Union Territory in India now 2024

India with State Capitals Puzzle

NEET Exam Information in Marathi | Neet Exam 2024

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ midc act 1961 in marathi

Marathi Mulakshare

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

21 thoughts on “State and Their Capital Latest in Marathi 2024 | भारतातील राज्य व राजधानी”

    • या माहितीची लिंक शेअर करून सहकार्य करा. आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.

      Reply

Leave a Comment