भारतातील सर्वात उंच | सर्वात लांब | सर्वात पहिले | Bhartatil sarvat unch

भारतातील सर्वात उंच | सर्वात लांब | सर्वात पहिले | bhartatil sarvat unch

भारतातील सर्वात उंच धरण – भाक्रा नांगल धरण ( 640 फुट) (सतलज नदीवर) bhartatil sarvat unch dharan

भारतातील सर्वात उंच विमानतळ – लेह (लढाख)

भारतातील सर्वात उंच मिनार – कुतुबमिनार (दिल्ली)

भारतातील सर्वात उंच युद्धभूमी – सियाचीन ग्लेशियर

भारतातील सर्वात उंच दरवाजा – बुलंद दरवाजा

भारतातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस – हीक्कीम (हिमाचल प्रदेश) bhartatil sarvat unch post office

भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर – कांचनगंगा bhartatil sarvat unch shikhar

भारतातील सर्वात उंच पुतळा/मूर्ती – गोमटेश्वर (श्रवणबेळगोळ, कर्नाटक) bhartatil sarvat unch putala

भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन – धूम रेल्वे स्टेशन (पश्चिम बंगाल) bhartatil sarvat unch railway station

भारतातील सर्वात लांब

भारतातील सर्वात लांब नदी – गंगा नदी (2,510 किमी.) sarvat lamb nadi

भारतातील सर्वात लांब धरण – हिराकुंड धरण (महानदी)

भारतातील सर्वात लांब रस्त्याच्या बोगदा – जवाहर बोगदा

भारतातील सर्वात लांब लेणी – अजिंठा भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग – दिब्रुगड ते कन्याकुमारी

भारतातील सर्वात लांब रस्ता पूल गांधी सेतू (बिहार)

भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग – दिल्ली ते कलकत्ता

भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल – सी-लिंक ( वरळी, बांद्रा)

भारतातील सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळाने) – गोवा

भारतातील सर्वात लहान राज्य (लोकसंख्येने) – सिक्कीम

सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश (क्षेत्रफळाने) – लक्षद्वीप

भारतातील सर्वात लहान जिल्हा गारोहिल्स (मेघालय)

भारतातील सर्वात लहान दिवस – 23 डिसेंबर

Best GK Book 2022

भारतातील पहिले

भारताचा पहिला गव्हर्नर जनरल – वॉरन हेस्टिंग्ज

पहिला व्हाइसरॉय – लॉर्ड कॅनिंग

स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल – लॉर्ड माऊंटबॅटन

राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष – व्योमेशचंद्र बॅनर्जी

पहिले राष्ट्रपती – डॉ. राजेंद्र प्रसाद

पहिले पंतप्रधान – पं. जवाहरलाल नेहरू

पहिले कायदामंत्री – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पहिले वर्तमानपत्र – दि बेंगॉल गॅजेट (21 जानेवारी 1789)

पहिले मराठी साप्ताहिक – दर्पण (6 जानेवारी 1832)

स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख – फिल्ड मार्शल करिअप्पा

पहिला भारतीय आयसीएस अधिकारी – सत्येंद्रनाथ टागोर

भारतातील सर्वात मोठे | Sarvat Mothe

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment