MPSC Combined Group B Exam Syllabus 2022-MPSC latest syllabus 2022
MPSC combine syllabus in Marathi (Revised and latest syllabus). mpsc combine syllabus in Marathi – PSI/STI/ASO. This syllabus of the exam lastly updated by the Maharashtra public service commission on 4 March 2020. MPSC combine syllabus.
MPSC Combine group b exam ही परीक्षा आयोगामार्फत चार पदांसाठी घेण्यात येते. पोलीस उपनिरीक्षक(PSI), राज्य कर निरीक्षक(STI), आणि सहाय्यक कक्ष अधीक्षक(ASO) या पदांसाठी ही परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते.
मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम 2020 मध्ये बदलण्यात आलेला आहे. पूर्वी मुख्यपरीक्षा 200 गुणांची असायची ती आता 400 गुणांची करण्यात आली आहे.
2022 मध्ये यामध्ये आणखी एक पोस्ट दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक समाविष्ट करण्यात आलेली आहे.
राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक या पदांसाठी पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा असे परीक्षेचे दोन टप्पे आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेत सोबत शारीरिक चाचणी व मुलाखत घेतली जाते.
परीक्षा पद्धती पुढीलप्रमाणे MPSC combine syllabus and exam pattern – MPSC latest syllabus 2021
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब अराजपत्रित स्पर्धा परीक्षा MPSC combine syllabus
संयुक्त पूर्व परीक्षा – १०० गुण
मुख्य परीक्षा – ४०० गुण (पेपर १ संयुक्त आणि पेपर २ स्वतंत्र)
प्रश्न संख्या – 100
एकूण गुण – 100
दर्जा – पदवी
माध्यम – मराठी व इंग्रजी
परीक्षेचा कालावधी – एक तास
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
सामान्य क्षमता चाचणी
1) चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडींचा अभ्यास
2) नागरिक शास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन
3)इतिहास – आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
4)भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी
5)अर्थव्यवस्था –
भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प लेखा लेखापरीक्षण इत्यादी
6)सामान्य विज्ञान
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतिशास्त्र, आरोग्यशास्त्र
7)बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
बुद्धिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी
वरील तीनही पदासाठी पूर्व परीक्षा संयुक्त रीतीने घेतली जाते. मुख्य परीक्षेच्या आयोजनात मात्र एक पेपर सामायिक असून दुसरा पेपर स्वतंत्र नियोजनाने आयोजित केला जातो. मुख्य परीक्षेसंदर्भात स्वतंत्र पदानुसार अभ्यासक्रम पाहता येईल.
mpsc syllabus in marathi
Psi
Ki
Saheb psi Sathi konte book vachaychi sanga plz
Mpsc combain exam chi 2022 madhe kadhi jahirat yeyil ? Form kadhi baravaycha?