Economics Practice Question for MPSC and Saral Seva exams in Maharashtra.
१) नाबार्ड बाबत कोणते विधान अयोग्य आहे?
- नाबार्ड ची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार झाली.
- नाबार्ड ची स्थापना 1982 मध्ये झाली.
- नाबार्ड केवळ पुनर्वित्त पुरवठा करते.
- नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.
उत्तर – नाबार्ड 100% रिझर्व बँकेच्या मालकीची संस्था आहे.
२. नाबार्ड खालीलपैकी कोणाला पुनर्वित्त पुरवठा करते?
- भूविकास बँका
- प्रादेशिक ग्रामीण बँका
- राज्य सरकार
- वरील सर्व
उत्तर – वरील सर्व
३. आफ्रिकन देशांपैकी भारताचा सर्वाधिक परकीय व्यापार कोणत्या देशाशी आहे?
- नायजेरिया
- झिंबाब्वे
- दक्षिण आफ्रिका
- सुदान
उत्तर – दक्षिण आफ्रिका
४. लोक अंदाज समिती मध्ये किती सदस्य असतात?
- 7
- 15
- 22
- 30
उत्तर – 30
5. सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला ……… असे म्हणतात.
- मौद्रिक धोरण
- द्रव्य निर्मिती
- राजकोषीय धोरण
- चलन विषयक धोरण
उत्तर – राजकोषीय धोरण
6. खालीलपैकी कोणती भांडवली जमा नाही?
- निर गुंतवणुकीतून प्राप्त झालेला नफा
- निव्वळ देशी कर्जे
- व्याज खर्च
- लोक लेख्यातील जमा
उत्तर – व्याज खर्च
७. खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही?
- आयकर
- सेवा कर
- महामंडळ कर
- जमीन महसूल
उत्तर – सेवाकर
८.सरकारने आकारलेल्या करा बद्दल कोणते विधान अयोग्य आहे?
- कर हे सक्तीचे देणे असते.
- कर्ण भरणे हा कायद्याने गुन्हा असतो.
- कर उत्पन्नाचा वापर सरकार सार्वजनिक खर्चासाठी करते.
- करदात्यांना सरकार मार्फत प्रत्यक्ष मोबदला मिळवून दिला जातो.
उत्तर – करदात्यांना सरकार मार्फत अप्रत्यक्ष मोबदला मिळवून दिला जातो.
९. प्रत्यक्ष कर कशावर लादला जात नाही?
- A. उत्पन्नावर
- B. उत्पादनावर
- C. संपत्तीवर
- D. भांडवली नफ्यावर
उत्तर – उत्पादनावर
१०. खालीलपैकी कोणता स्त्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही.
- देशातील बँका व इतर वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज
- विमा निधी
- भविष्य निर्वाह निधी
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेतलेले कर्ज
उत्तर – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून घेतलेले कर्ज Economics Practice Question