भारतातील क्रांतिकारी संघटना | Indian Revolutionary Movement in Marathi

भारतातील क्रांतिकारी संघटना | Indian Revolutionary Movement in Marathi

क्रांतिकारी संघटना पाहण्याआधी क्रांतीकारी संघटना म्हणजे काय हे समजावून घेऊ.

क्रांतिकारी संघटना – या संघटना अशा प्रकारच्या असतात की कायदेशीर किंवा सनदशीर मार्गाने आपली मागणी न मांडता जहाल विचारसरणी वापरून किंवा हिंसक पद्धतीचा स्वीकार करून आपल्या मागण्या मान्य करवून घेतात अशा संघटनांना क्रांतिकारी संघटना म्हणतात.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशा काही क्रांतीकारी संघटना कार्यरत होत्या या संघटनांची माहिती ती पुढीलप्रमाणे

भारतातील क्रांतिकारी संघटना | Bhartiya Krantikari Sanghatana

संघटनांचे स्थापना वर्ष संघटनांचे नाव संघटनाचे संस्थापक
1900 मित्र मेळा सावरकर बंधू
1904 अभिनव भारत विनायक दामोदर सावरकर
1907 अनुशीलन समिती नरेंद्रनाथ दत्त
1924 हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन सचिंद्रनाथ संन्याल
1927 नवजवान भारत सभा भगतसिंग
1928 हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन चंद्रशेखर आजाद
1905 इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा
1913 गदर पार्टी लाला हरदयाल
1942 आझाद हिंद फौज रासबिहारी बोस
1943 प्रतिसरकार क्रांतिसिंह नाना पाटील
क्रांतिकारी संघटना

आणखी वाचा

भारतातील पहिली महिला । Pahili Mahila

कृषी क्षेत्रातील क्रांती – Krushi Kranti

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment