भारतातील पहिली महिला । Pahili Mahila

भारतातील पहिली महिला । Pahili Mahila

भारतातील पहिल्या महिला

pahili mahila
pahili mahila
अ.क्र.  महिलांची कामगिरी महिलांची नावे
दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती  रझिया सुलताना ( १२३६ )
भारतीय राष्ट्रीय सभेच्या  पहिल्या महिला अध्यक्षा  ॲनी बेझंट ( १९१७ कलकत्ता अधिवेशन)
युनोच्या आमसभेचे अध्यक्ष पद भूषविणारी पहिली भारतीय महिला विजयालक्ष्मी पंडित ( १९५३ )
पहिली महिला राज्यपाल सरोजिनी नायडू 
भारताची परदेशातील पहिली महिला राजदूत सी. बी़ मुथाम्मा
केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद भूषविणारे पहिली महिला राजकुमारी अमृत कौर
भारताच्या रशियातील पहिल्या महिला राजदूत विजयालक्ष्मी पंडित
पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (२०१४) 
उच्च न्यायालयात नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला न्यायाधीश  ॲनी चंडी ( ६ फेब्रुवारी १९५९)
१० भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी 
११ भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी (१९६२ – ६७, उत्तर प्रदेश) 
१२ भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय (महिला) अध्यक्षा  सरोजिनी नायडू ( १९२५ )
१३ लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक  अवनी चतुर्वेदी, भावना कंठ, मोहना सिंह
१४ एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील (जगातील) अपंग महिला  अरुनिमा सिन्हा 
१५ इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला आरती साहा (गुप्ता) 
१६ पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त  व्ही एस रामादेवी
१७ मोनोरेल चालविणारी पहिली महिला जुईली भंडारे 
१८ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद भूषविणारी पहिली महिला न्या. लैला शेठ (हिमाचल प्रदेश- 1991) 
१९ भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीर  कल्पना चावला (१९९७)
२० पहिल्या महिला आयएएस अधिकारी  अन्ना राजन जॉर्ज 
२१ एव्हरेस्टवर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला  प्रा. बचेंद्री पाल
२२ सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्या. मीरासाहिब फातिमाबिबी (१९८९)
२३ पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी (१९७२)
२४ नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी  Pahili Mahila मदर तेरेसा (१९७९)
२५ भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय माहिती आयुक्त दीपक संधू
२६ भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय अध्यक्षा सरोजिनी नायडू(1925)
२७ पहिली महिला राष्ट्रपती श्रीमती. प्रतिभाताई पाटील
Pahili Mahila

हे हि पहा

भारतातील पहिले – Bharatatil Pahile

Lok Sabha in Marathi

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

4 thoughts on “भारतातील पहिली महिला । Pahili Mahila”

Leave a Comment