Combined higher secondary level examination – 2020, SSC Exam 2022/21
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत फॉर्म भरण्यासंदर्भात सुचना जाहीर. SSC Exam 2021
फॉर्म भरण्याचा दिनांक – 6 नोव्हेंबर 2020 ते 15 डिसेंबर 2020
परीक्षेचा दिनांक – 12 एप्रिल 2021 ते 27 एप्रिल 2021
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने टप्प्याटप्प्याने होणार आहे.
Combined higher secondary level examination – 2020 SSC Exam 2021
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – किमान बारावी उत्तीर्ण (इतर पात्रता विविध पदांच्या अनुषंगाने आहेत.)
अर्ज शुल्क – 100/-
SSC Exam 2021 महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे
स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा पद्धती –
- पेपर 1 – ऑनलाइन पद्धतीने
- पेपर 2 – ऑफलाइन पद्धतीने वर्णनात्मक
- पेपर 3 – प्रत्यक्ष चाचणी / Skill Test
पेपर एक साठी अभ्यासाचे विषय
पेपर दोन साठी पात्र ठरण्यासाठी पेपर 1 मध्ये 33 टक्के गुण मिळणे आवश्यक.
विभाग | विषय | प्रश्न संख्या | गुण |
1 | इंग्रजी | 25 | 50 |
2 | सामान्य बुद्धिमत्ता | 25 | 50 |
3 | बुद्धिमता चाचणी | 25 | 50 |
4 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
पदसंख्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जाहीर केलेली नसली तरी वेळोवेळी ही संख्या अद्ययावत करण्यात येते.
CTET Exam Date 2020 | ctet exam date changed
12 वी नंतर काय करावे? 12 vi nantar kay karave ?
talathi bharti question paper with answer
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/