भारतातील काही समाजसुधारक व पदव्या | Samajasudharak va Tyanchya Padavya

भारतातील काही समाजसुधारक व पदव्या | Samajasudharak va Tyanchya Padavya

Samajasudharak va Tyanchya Padavya: समाजसुधारक व पदव्या महाराष्ट्रातील/भारतातील काही प्रसिद्ध समाजसुधारक व समाजाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्त्वांना समाजाने प्रदान केलेल्या पदव्या पुढील प्रमाणे आहेत

▪️ सरदार : वल्लभभाई पटेल

▪️ महर्षी : धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे

▪️ राष्ट्रसंत : तुकडोजी महाराज

▪️ हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक : पंजाबराव देशमुख

▪️ धन्वंतरी : डॉ. भाऊदाजी लाड

▪️ राजर्षी : शाहू महाराज

▪️ वस्तीगृहाचे अद्यजनक : शाहू महाराज

▪️ असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक

▪️ जहाल राजकारणी : लोकमान्य टिळक

▪️ मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

▪️ आधुनिक गद्याचे जनक : विष्णुशास्त्री चिपळूणकर

▪️ निबंधकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर

▪️ मराठी भाषेचे शिल्पकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर

▪️ मराठीतील जॉन्सन : विष्णुशास्त्री चिपळूणकर

▪️ क्रांतीसिंह : नाना पाटील

▪️ सेनापती : पांडुरंग महादेव बापट

▪️ सार्वजनिक काका : गणेश वासुदेव जोशी

▪️ मराठी भाषेतील पाणिनी : दादोबा पांडुरंग तर्खडकर

▪️ महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक : दादोबा पांडुरंग तर्खडकर

▪️ महाराष्ट्रातील मार्टिन ल्युथरकिंग : महात्मा ज्योतीबा फुले ‌.

महाराष्ट्र सरळसेवा भरती प्रक्रिया बदल नवीन माहिती

RBI चे चलनविषयक धोरण

Post Office Recruitment 2020 Maharashtra

मी मागील 8 वर्ष MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेसंबंधी पुण्यामध्ये Classes घेत आहे, त्यामुळे या स्पर्धा कशा प्रकारे होतात, कोणते प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात या संबंधी ची पूर्ण माहिती मला असून मी माझा अनुभव या वेबसाइट द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment