महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक | Samajsudharak Information in Marathi
जगन्नाथ शंकर शेठ | Jagannath Shankarseth
जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ साली झाले. जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचे शिल्पकार असे ओळखले जात होते. जगन्नाथ सेठ हे मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक आहेत. जगन्नाथ सेठ यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला. ते ब्राह्मण व्यापारी कुटुंबातील होते. ते दानशूर स्वभावाचे होते. जगन्नाथ सेठ यांनी गोरगरीब लोक वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था यांना आर्थिक मदत करत.
आधीच्या काळात शंकर सेठ यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक जीवनाचा आणि राजकीय चळवळीचा अशा लोक कल्याणकारी सुधारणेचा पाया घातला. जगन्नाथ शंकरशेट यांनी मुंबईमधील एल्फिन्स्टन कॉलेजमधल्या स्थापने साठी १९३४ मध्ये पुढाकार घेतला गेला. हिंदू वासियांच्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मुंबईमधील एलफिन्स्टनने शाळा पुस्तक व हैदशाळा मंडळी १८२२ आली सुरू करण्यात आले. जगन्नाथ शेट्टी यांनी एलफिन्स्टन यांच्या सहाय्याने मुंबईत व मुंबई शहरांच्या बाहेर शाळा सुरू केले. जगन्नाथ सेठ यांचे सामाजिक कार्यात खूप मदत असत. बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन या कंपनीची स्थापना जगन्नाथ शंकर सेठ यांनी केली.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर | Balshastri Jambhekar
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म २६ जानेवारी १८१२ रोजी झाला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना वृत्तपत्राचे जनक असे ओळखले जात. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामधील पोंभुर्ले गावात झाला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी १८४० मध्ये दिग्दर्शन हे मराठी वृत्तपत्र सुरू केले. भूगोल गणित इतिहास व्याकरण यासारख्या विषयावर त्याने ग्रंथ लिहिले. काही संस्थेच्या मासिकांमध्ये भारताचे शिलालेख व ताम्रपट यासारख्या संशोधनात्मक विषयावर माहिती लिहित असत.
आचार्य बाळशास्त्री यांनी दर्पण हे मराठी विषयातील साप्ताहिक १८३२ मध्ये सुरू केले.हिंदुस्थानाचा इतिहास, सारसंग्रह इंग्लंडचा इतिहास, यासारखे जांभेकरांनी अनेक ज्ञानेश्वरीचे संपादन केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे सरकारच्या सहाय्याने अक्कलकोट मधल्या युवराज यांचे शिक्षक म्हणून निवड झाली.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रत्येक उपक्रमाच्या मागे लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हे हेतू असत. यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांचे अल्पशा आजाराने मुंबईत यांचे निधन झाले.
गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी ) | Gopal Hari Deshmukh Samajsudharak in Marathi
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुणे येथे झाला. गोपाळ हरी देशमुख हे एकोणिसाव्या शतकात समाज सुधारक, इतिहासकार, लेखक व होऊन गेलेले पत्रकार होते. गोपाळ हरी देशमुख यांनी समाजहिताला प्राधान्य दिले. त्यानंतर ते सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी हट्ट धरले.काही समाजातील दोषावर ते टीका करत होते. अंधश्रद्धेवर कोणीही विश्वास ठेवू नये असे ते कायम सांगत असत व काही विचारांचा त्याग करावे असे सर्व लोकांना समजावून सांगत.
गोपाळ हरी देशमुख यांना स्त्री शिक्षणाचे पुरस्कार मिळाले होते. सर्व लोकांना शिक्षण व विवाह यामध्ये स्वातंत्र मिळावे आणि पुनर्विवाह करता यावे म्हणून असे ते स्पष्ट म्हणत होते. समाजाची उन्नती ही झालीच पाहिजे त्यासाठी ते सारखे प्रयत्न करत असत. शिक्षणाचा सर्व लोकांना महत्त्व कळाले पाहिजे व प्रत्येक लोकांमधले भेदभाव दूर करण्यासाठी ते प्रयत्न करत असत. गोपाळ हरी देशमुख हे आपल्या लेखना मधून प्रत्येक समाजाला जागृत करत होते. गोपाळ हरी देशमुख हे अनेक भागांमध्ये अधिकारी म्हणून जात असत. त्या भागामधील विविध ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्यासाठी ते मदत करत होते.
Samajsudharak in Marathi – दादोबा पांडुरंग तर्खडकर
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. ते घरी वडिलांजवळ राहायला होते तेव्हा ते प्राथमिक शिक्षण खाजगी शाळेत घेतले. त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या शाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शिक्षक अधीक्षक उपजिल्हाधिकारी यासारख्या सरकारी नोकरी पदावर ते काम करत असत. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना गुजरात व फार्सी भाषा आवडत होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सर्व मुलांना शालोपयोगी व लघुव्याकरण लिहीत होते. अव्वल इंग्रजी चे आत्मचरित्र म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना महत्त्व देत असत. यासारख्या आत्मचरित्र बरोबर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी आपले व्यक्तिमत्व ही स्पष्ट करत असत. दादोबा यांनी समाज सुधारण्याचे कार्य केले. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी नोकरी करत असताना ते लोकहिताच्या कार्यातही सतत भाग घेत असत. (Samajsudharak in Marathi)
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना सरकारने राव बहादुर ही पदवी बहाल केली. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या साहित्यात साधेपणा व विचार पर्व होता. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी इंग्रजी याविषयी स्फुट निबंध लिहीत होते. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई येथे निधन पावले.
(Samajsudharak in Marathi) सोबत आणखी पहा …
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक | DCC Bank
महाराष्ट्रातील एकूण जिल्हे व त्यांची निर्मिती Maharashtratil Jilhe latest 2021
Maharashtra – भारतातील एक प्रगत राज्य।स्थान, क्षेत्रफळ,स्थापना कधी झाली.
1 thought on “महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक | Samajsudharak in Marathi”