Marathi General Knowledge Questions and Answers 2024
Q1. अष्टविनायकांपैकी …. स्थाने पुणे जिल्ह्यात नाहीत?
A. तीन
B. चार
C. पाच
D. सहा
Q2. October 2023 मध्ये अरबी समुद्रात कोणते चक्रीवादळ निर्माण झाले होते?
(A) तेज
(B) भारत
(C) सिंधू
(D) निसर्ग
Q3. जागतिक आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?
(A) ८ ऑगस्ट
(B) ९ ऑगस्ट
(C) ७ ऑगस्ट
(D) ५ ऑगस्ट
Q4. राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?
A. मुख्यमंत्री
B. पंतप्रधान
C. राज्यपाल
D. उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
Q5. कोणत्या भारतीय खेळाडू ने अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वात जलद ३८ डावात २००० धावा पूर्ण केल्या आहेत?
(A) हार्दिक पांड्या
(B) शुभमन गिल
(C) ईशान किशन
(D) सूर्यकुमार यादव
Q6. सूर्यमालिकेत पृथ्वीचे स्थान कोण-कोणत्या ग्रहाच्या दरम्यान आहे?
A. शुक्र आणि बुध
B. शुक्र आणि मंगळ
C. बुध आणि गुरु
D. मंगळ आणि गुरू
Q7. बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
(A) फुटबॉल
(B) टे निस
(C) हॉकी
(D) क्रिकेट
Q8. “बुल्स आणि ब्रोकर” या संज्ञा कोणाशी संबंधित आहेत?
A. संगणक
B. शेअर बाजार
C. बहुराष्ट्रीय कंपनी
D. पोलीस
Q9. बिमस्टेक संघटनेच्या सरचिटणीसपदी प्रथमच कोणत्या भारतीय अधिकारीची निवड झाली आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) अरिंदम बागची
(C) ज्ञानेश्वर मुळे
(D) इंद्रमणी पांडे
Q10. सन 2022 चा पद्मविभूषण प्राप्त प्रभा अत्रे यांची कोणत्या नावाने ओळख आहे ?
A. स्वरयोगिनी
B. स्वर सम्राज्ञी
C. गानसम्राज्ञी
D. शांतीइत
Q11. जर 7×5=VIII; 6×5=III; 5×3=VI तर 9×4=?
A. XXII
B. XVI
C. II
D. IX
Q12. ‘संप्रीती’ हा भारत आणि …. यांच्या दरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे?
A. बांगलादेश
B. श्रीलंका
C. म्यानमार
D. चीन
Q13. विवेकानंद रॉक मेमोरियल कोठे आहे?
A. अंदमान
B. लक्षद्वीप
C. कन्याकुमारी
D. चेन्नई
Q14. —– मध्ये साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींनी केली?
A. इ.स. 1914
B. इ.स. 1915
C. इ.स. 1916
D. इ.स. 1917
Q15. फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी (Curie) यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थाचा शोध लावला?
A. युरेनियम
B. रेडियम
C. थोरीयम
D. ल्युटोनियम
Q16. अग्नी-V ह्या क्षेपणास्त्राचा विकास भारतातील कोणत्या विज्ञान संस्थेने केला?
A. इस्त्रो
B. डीआरडीओ
C. सीएसआयआर
D. बीएआरसी
Q17. इस्रो ने गगनयान मोहिमेची पहिली टीव्ही-डी १ यशस्वी चाचणी कोणत्या ठिकाणावरून घेतली?
(A) तिरुअनंतपुरूम
(B) बालासोर
(C) चेन्नई
(D) श्रीहरीकोटा
Q18. महाराष्ट्र शासनाने मुलींचा जन्म-मृत्यू दर घटवण्यासाठी कोणती योजना सुरु केली आहे?
A. भाग्यश्री सुकन्या योजना
B. बेटी बचाव योजना
C. मनोधैर्य योजना
D. यांपैकी सर्व
Q19. सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
A. नितीन अग्रवाल
B. रश्मी शुक्ला
C. ऋषिकेश कानेटकर
D. एम ए गणपती
Q20. 100 हा अंक रोमन आकड्यांमध्ये कसे लिहाल?
A. L
B. C
C. D
D. M
Q21. भारताच्या केंद्र सरकारने ‘अन्नसुरक्षा अभियानाची’ सुरुवात कशासाठी केली?
A. तेलबिया उत्पादन वाढीसाठी
B. अन्नधान्य वाढविण्यासाठी
C. गोडाऊन (वखार) बांधण्यासाठी
D. यापैकी नाही
Q22. सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत कशी असते?
A. बाजारभावापेक्षा जास्त असते
B. बाजारभावापेक्षा कमी असते
C. बाजारभावाएवढी असते
D. वरीलपैकी नाही
Q23. पुढील शब्दाचे अनेक वचन सांगा ‘तळे ‘.
A. तळ्या
B. तळे
C. तळवे
D. तळी
Q24. शंकराची उपासना करणारा……?
A. लिंगायत
B. कापालिक
C. शैव
D. भोळे शंकर
Q25. संसदीय समितीच्या अहवाला नुसार दे शातील उच्च न्यायालयात किती टक्के न्यायाधीश अनुसूचित जमातीतील आहेत?
(A) १%
(B) १.५%
(C) २.५%
(D) २%
GK in Marathi Question with Answer
Q26. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे?
A. DAE
B. GSI
C. ISRO
D. CSIR
Q27. इ.स. 1915 मध्ये ॲनी बेझंट यांनी —– या प्रांतात होम रूल लीगची स्थापना केली?
A. मद्रास
B. महाराष्ट्र
C. ओरिसा
D. बंगाल
Q28. विश्वचसक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळा ५ गडी बाद करणारा कोण भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) मोहम्मद शमी
(C) शार्दूल ठाकूर
(D) रवींद्र जडेजा
Q29. कपिलधारा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नागपूर
B. बीड
C. परभणी
D. नांदेड
Q30. खालीलपैकी सूर्य या शब्दाचे समानार्थी नसलेला शब्द कोणता?
A. प्रभाकर
B. दिनकर
C. दिवाकर
D. निशाकर
Q31. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा?
A. प्रतिगामी
B. पुरोगामी
C. अधोगामी
D. यांपैकी काहीही नाही
Q32. लोक …. च्या मागे धावतात म्हणून फसतात?
A. नंदीबैल
B. दे व माणूस
C. घोरफड
D. मृगजळ
Q33. खडा या शब्दाचे अनेकवचन कोणते?
A. खडी
B. खेडे
C. खोडी
D. खडे
Q34. यावर्षी चा कोणता महिना आतापर्यंत चा सर्वात उष्ण ठरला आहे असे युरोपीयन हवामान निरीक्षण संस्थेने जाहीर केले आहे?
(A) मे
(B) जून
(C) जुलै
(D) ऑगस्ट
Q35. खालीलपैकी कोणते ठिकाण लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे?
A. वेंगुर्ले
B. मालवण
C. कणकवली
D. सावंतवाडी
Q36. फिफा अंडर 20 विश्वचषक 2023 कोणी जिंकलेला आहे?
A. उरुग्वे
B. रशिया
C. इटली
D. जर्मनी
Q37. ट्रायथलॉन स्पर्धा युरोप मध्ये कोठे पार पडली?
(A) पॅरिस
(B) लंडन
(C) टॅलिन
(D) दुबई
Q38. सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?
A. -32
B. -100
C. -40
D. 273
Q39. ‘मुल्लेपरिेयार’ हे धरण कोणत्या राज्यात आहे?
A. तामिळनाडू
B. केरळ
C. कर्नाटक
D. आंध्र प्रदे श
Q40. सायकल हा शब्द मूळ…. भाषेतला आहे?
A. हिंदी
B. इंग्रजी
C. तामिळ
D. पारसी
Q41. 15 सायकलची किंमत 16500 रुपये आहे तर 11 सायकलीची किंमत किती?
A. 12,000
B. 14,400
C. 13,300
D. 12,100
Q42. 1991 ची ‘नरसिंहम समिती’ कशाशी संबंधित होती?
A. दारिद्र्य
B. आयात निर्यात धोरण
C. बँकेची वित्तीय व्यवस्था
D. बेरोजगार
Q43. जगातील सर्वात शक्तिशाली हायपर सोनिक पवन बोगदा कुठे उघडण्यात आला आहे?
A. रशिया
B. इजराइल
C. चीन
D. अमेरिका
Q44. 4200 चे 15 टक्के = किती?
A. 360
B. 420
C. 630
D. 600
Q45. अमेरिकेची इले क्ट्रिक वाहन कंपनी टेसला च्या CFO पदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे?
(A) रवी जाधव
(B) तुषार थोरात
(C) वैभव तनेजा
(D) राकेश अग्रवाल
Q46. ‘बहिष्कार हे अस्त्र परकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे’, असे कोणाचे मत होते?
A. महादे व गोविंद रानडे
B. गोपाळ कृष्ण गोखले
C. फिरोझशहा मेहता
D. दादाभाई नौरोजी
Q47. भारताचा व्हाईसरॉय लॉर्ड —– याने इ.स. 1905 मध्ये बंगालची फाळणी केली.
A. वेलस्ली
B. डलहौसी
C. कर्झन
D. कॅनिंग
Q48. “संतसूर्य तुकाराम” या पुस्तकाचे ले खक कोण आहेत?
A. डॉ. आनंद यादव
B. भालचंद्र नेमाडे
C. नरेंद्र जाधव
D. अशोक पवार
Q49. राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?
A. मुख्यमंत्री
B. राज्यपाल
C. कॅबिनेट मंत्री
D. मुख्य सचिव
Q50. जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली?
(A) २४
(B) २६
(C) २५
(D) २४
General Knowledge questions with answers in Marathi
Q51. एल.टी.टी.ई. हा दहशतवादी गट खालीलपैकी कोणत्या देशात कार्यरत आहे?
A. भारत
B. पाकिस्तान
C. चीन
D. श्रीलंका
Q52. भारतातील पहिला रासायनिक खतांचा कारखाना —— येथे स्थापन करण्यात आला?
A. मुंबई
B. सिंद्री
C. हैद्राबाद
D. जयपूर
Q53. जर परवा गुरुवार होता तर रविवार कधी असेल?
A. आज
B. दोन दिवसांनी
C. उद्या
D. परवा
Q54. पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या ‘रेबीज’ या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटीरेबीज लस ……………. यांनी शोधली.
A. लुई पाश्चर
B. हाफकिन
C. रोनाल्ड रॉस
D. एडवर्ड जेन्नर
Q55. Fearless Governance हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
A. अमित शहा
B. किरण बेदी
C. अरविंद केजरीवाल
D. किरीट सोमय्या
Q56. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाला म्हटले जाते ?
A. लघु उदयोग
B. सेवाक्षेत्र
C. व्यापार
D. शेती
Q57. दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्रिक्स मंत्र्याच्या १३ व्या बैठकीला भारतातर्फे कोण उपस्थित होते?
(A) अनुराग ठाकूर
(B) अमित शहा
(C) पियुष गोयल
(D) निर्मला सीतारामन
Q58. महेंद्रसिंग धोनी ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केव्हा आपली निवृत्ती घोषित केली?
A. 14 ऑगस्ट 2020
B. 15 ऑगस्ट 2020
C. 16 ऑगस्ट 2020
D. 18 ऑगस्ट 2020
Q59. लिओनेल मेस्सी हा खेळाडू कोणत्या दे शाचा आहे?
A. अर्जेंटिना
B. स्पेन
C. ब्राझील
D. जर्मनी
Q60. नागपूर विधानभवनची स्थापना केव्हा झाली?
A. 1910
B. 1911
C. 1912
D. 1913
Q61. विदर्भात तालुक्यांची संख्या किती आहे?
A. 150
B. 180
C. 120
D. 90
Q62. मराठी भाषेसाठी बालसाहित्य अकादमी पुरस्कार 2022 खालीलपैकी कोणाला मिळाला?
A. संजय वाघ
B. संगीता बर्वे
C. रत्नाकर मतकरी
D. आबा महाजन
Q63. ‘पोलीस स्मृती दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A. 22 सप्टेंबर
B. 21 ऑक्टोबर
C. 8 मार्च
D. 1 डिसेंबर
1959 ला चीनच्या सैनिकासोबत लढतांना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती.
Q64. नागपूरचा रचनाकार कोण होता?
A. बुलंदशहा बख्त
B. हिंदू सुलतान
C. गोंड राजा
D. रघुजी राजे भोसले
Q65. पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
A. बुध
B. शुक्र
C. मंगळ
D. गुरु
Q66. डब्ल्यूटीओ ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
A. 1996
B. 1994
C. 1995
D. 1997
Q67. गीतारहस्य या ग्रंथाचे ले खक कोण?
A. महात्मा फुले
B. लोकमान्य टिळक
C. हरिभाऊ बागडे
D. विनोबा भावे
Q68. ‘कऱ्हेचे पाणी’ हे पुस्तक कोणी लिहिले?
A. प्र. के. अत्रे
B. वि. स. खांडेकर
C. शिवाजी माने
D. रणजित दे शमुख
Q69. Mrs World 2022 ची मानकरी कोण ठरलेली आहे ?
A. सिनी शेट्टी
B. सरगम कौशल
C. खुशी पटेल
D. हरनाझ संधू
Q70. यशस्वीपूर्ण पोहोचणाऱ्या भारताच्या मंगळयानाचे वजन किती होते?
A. 1350 किलो
B. 1450 किलो
C. 1375 किलो
D. 1300 किलो
Q71. आशियातील सर्वात मोठे हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे ?
A. नागपूर
B. दिल्ली
C. भोपाळ
D. सुरत
Q72. पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत अवनी लेखरा ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कास्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Q73. भरती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
A. लाट
B. पाणी
C. ओहोटी
D. सागर
Q74. 9999 + 999 + 99 + 9 =?
A. 11106
B. 1111
C. 11108
D. 11112
Q75. 3 ÷ 8 =?
A. 0.125
B. 0.375
C. 0.83
D. 0.638
Latest GK Questions and Answers in Marathi
Q76. लु ना-२५ ही कोणत्या दे शाची चांद्रमोहीम होती?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) जपान
Q77. क्षेत्रफळाने सर्वात लहान प्रादे शिक विभाग कोणता?
A. विदर्भ
B. पश्चिम महाराष्ट्र
C. कोकण
D. मराठवाडा
Q78. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय?
A. कुसुमाग्रज
B. बालकवी
C. गोविंदाग्रज
D. केशवसुत
Q79. वाक्यातील प्रयोग ओळखा ‘तिने चिंच खाल्ली’.
A. सकर्मक कर्तरी
B. कर्मणी
C. अकर्मक कर्तरी
D. भावे
Q80. गोदावरी नदीचा उगम कुठून झाला?
A. महाबळे श्वर
B. अरवली पर्वत
C. त्र्यंबकेश्वर
D. सातपुडा
Q81. इ गव्हर्नन्स मध्ये, पूर्णपणे शिफ्ट होणारे……. हे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश बनले आहे?
A. लडाख
B. जम्मू काश्मीर
C. लक्षद्विप
D. दमण दिव
Q82. प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये सर्वोच्च वैक्तिक धावा काढण्याचा निर्णय कुणाच्या नावावर आहे ?
A. ऋतुराज गायकवाड
B. बाबा अप्रिजित
C. नारायण जगिदशन
D. देवदत्त पड्डिकल
Q83. अब्देल फताह अल-सिसी यांना 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत ?
A. इराण
B. इस्राईल
C. इटली
D. इजिप्त
Q84.” रेव्होल्युशनरीज – द अदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया वोन इट्स फ्रीडम’ पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A. अमित शहा
B. संजीव सन्याल
C. संतश्री धुलीपुडी पंडित
D. मनोज सोनी
Q85. कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने केंद्राकडे ” स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची मागणी केली आहे
A. पंजाब
B. दिल्ली
C. जम्मू काश्मीर
D. आसाम
Q86. नुकतेच ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023’ कोणत्या संस्थेने जाहीर केला?
A. जागतिक बँक
B. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
C. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
D. आशियाई विकास बँक
Q87. “ELLORA” हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे ज्या अंतर्गत भारतातील दुर्मिळ भाषांचे जतन करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे??
A. मायक्रोसॉफ्ट Research
B. Infosys
C. TATA Consultancy
D. Reliance
Q88. नुकतेच बातम्यांमध्ये चर्चेत दिसलेली “अननस एक्सप्रेस” ही घटना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
A. शेती
B. वाहतूक
C. हवामानशास्त्र
D. पर्यटन
Q89. किसान पुष्पक योजनेअंतर्गत कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने ‘गरुड एरोस्पेस’ सोबत भागीदारी केली आहे.
A. कॅनरा बँक
B. स्टेट बँक ऑफ इंडिया
C. युनियन बँक ऑफ इंडिया
D. पंजाब नॅशनल बँक
Q90. “व्हिजिट इंडिया इयर 2023” मोहीम हा कोणत्या मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेला एक उपक्रम आहे.
A. सांस्कृतिक मंत्रालय
B. पर्यटन मंत्रालय
C. रस्ते आणि वाहतूक विकास मंत्रालय
D. आरोग्य मंत्रालय
Q91. जागतिक कर्करोग दिन…. या दिवशी साजरा केला जातो??
A. 10 फेब्रुवारी
B. 2 फेब्रुवारी
C. 3 फेब्रुवारी
D. 4 फेब्रुवारी
Q92. भारतातील पहिले ऑनलाइन गेमिंग सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात/ केंद्रशासित प्रदेशात स्थापन केले जाणार आहे?
A. सिक्कीम
B. कर्नाटक
C. मेघालय
D. गुजरात
Q93. कोणत्या सशस्त्र दलाने सुरक्षा वाढविण्यासाठी ‘ऑप्स अलर्ट’ सराव सुरू केला?
A. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
B. सीमा सुरक्षा दल
C. मध्य रेल्वे संरक्षण दल
D. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल
Q94. कोणत्या शहरात अलीकडेच ‘मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला?
A. जैसलमेर
B. पटियाला
C. भोपाळ
D. नवी दिल्ली
Q95. पश्चिम घाटातील दुर्मिळ कमी उंचीचे बेसाल्ट पठार कोणत्या राज्यात सापडले आहे?
A. गोवा
B. केरळ
C. कर्नाटक
D. महाराष्ट्र
Q96. महाराष्ट्रातील चार नव्या पुस्तकांच्या गावांमध्ये, खालीलपैकी कोणत्या गावाचा / शहराचा समावेश होत नाही??
A. औदुंबर
B. वेरूळ
C. मांघर
D. पोंभुर्ले
Q97.10,000 नवीन MSME ची नोंदणी करणारा……….. हा भारतातील पहिला जिल्हा ठरला आहे?
A. कोईम्बतूर
B. एर्नाकुलम
C. लखनौ
D. सुरत
Q98. नुकतेच 1 फेब्रुवारी 2024 रोजी, भारतीय तटरक्षक दलाने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला?
A. 45 वा
B. 46 वा
C. 48 वा
D. 47 वा
Q99. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने किती वर्षांपेक्षा जुनी सर्व सरकारी वाहने स्क्रॅप करण्याची घोषणा केली आहे ??
A. 10
B. 15
C. 25
D. 20
Q100. नुकतेच 31 जानेवारी 2024 रोजी, राष्ट्रीय महिला आयोगाने आपला कितवा स्थापना दिन साजरा केला ??
A. 30 वा
B. 32 वा
C. 29 वा
D. 32 वा
Q101. ओबीसींच्या उपवर्गीकरणासाठी आयोगाचे प्रमुख म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड
B. न्यायमूर्ती जी. रोहिणी
C. न्यायमूर्ती उदय उमेश ललित
D. न्यायमूर्ती संजय करोल
Q102. RBI च्या अलीकडील पाहणी नुसार, कोणत्या राज्याला केंद्राकडून सर्वाधिक GST भरपाई मिळाली?
A. तमिळनाडू
B. कर्नाटक
C. महाराष्ट्र
D. गुजरात
Q103. नुकतेच 30 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन…….. या ठिकाणी करण्यात आले.
A. जयपुर
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. पटना
Q104. मोगरकसा संवर्धन क्षेत्र हे ……… या जिल्ह्यातील संवर्धन क्षेत्र आहे?
A. नागपूर
B. भंडारा
C. चंद्रपूर
D. गोंदिया
Q105. अलीकडेच केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमी कडून लोकसंगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल देण्यात येणारा 2019 या वर्षातील पुरस्कार…… यांना जाहीर झाला आहे
A. वामन केंद्रे
B. प्रा. पांडुरंग घोटकर
C. सतीश जोशी
D. सुनील फुलारी
Answer this question in Comment section
Q. महाराष्ट्रात एकूण रामसर स्थळांची संख्या ……… आहे
A. 2
B. 3
C. 4
D. 5